महापालिकेच्या 'फ' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्पाईन रोड ते यमुनानगर परिसरात रस्ते खोदकामाला परवानगी दिली असताना संबंधित ठेकेदाराने तळवडे, रुपीनगर परिसरातील सगळ्याच रस्त्यांवर खोदकाम सुरू केले आहे.
महापालिकेच्या दापोडी येथील तथागत भगवान गौतम बुध्द उद्यानाची दुरवस्था झाली आहे. उद्यानामधील लहान मुलांची खेळणी व बसण्यासाठी असणारी काही बाकेही तुटली आहेत. ज्येष्ठ नागरिकांसह बच्चे कंपनीचा हिरमोड होत आह...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर रखडलेली, अडकलेली विकासकामे मार्गी लागणार आहेत. प्रामुख्याने रस्ते, उड्डाणपूल, प्रकल्प आणि त्याबाबतचे नियोजन सुरू झाले आहे.
प्रसव वेदना सुरू असलेल्या महिलेने चौकात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या महिला वाहतूक पोलिसांना मदत मागितली. डॉक्टर, रुग्णवाहिका येईपर्यंत हाती वेळ नसल्याने महिला पोलिसांनी तत्परता दाखवत महिलेला सुरक्षित ठिका...
वाहतूक नियमांचे उल्लंघन, सिग्नल न पाळणे त्याचप्रमाणे प्रवाशांच्या देखील वेगवेगळ्या तक्रारी पीएमपीएमएलकडे प्राप्त होतात. याबाबत आता प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली असून, पुणे शहरातील दोन चालकांव...
अनेक उमेदवारांना आपल्या हक्काचा बालेकिल्ल्यातही पराभव स्वीकारावा लागला. या निकालावर सर्वसामान्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. मात्र ही नाराजी सध्या सोशल मिडियातून व्यक्त होत असून ईव्हीएम हटाव...
महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात रुग्णांना सोनोग्राफी मशिनवर तपासणीसाठी रुग्णांना पंधरा ते एक महिना प्रतीक्षा करावी लागत आहे. रुग्णालयात सोनोग्राफी मशिनची कमतरता असून रुग्णांची संख्या अधिक आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पालिकेच्या प्रवेशद्वारावर हेल्मेट सक्ती लागू केली आहे. त्यामुळे आता महापालिकेतील कर्मचारी किंवा कामानिमित्त आलेले नागरिक यांना हेल्मेट परिधान करूनच महापालिकेच्या प्रव...
पिंपरी गावाला जोडणारा इंदिरा गांधी उड्डाण पूल आणि चिंचवड स्टेशन या रेल्वे मार्गावरील उड्डाण पूल हे कालबाह्य झाले आहेत. महापालिकेने या दोन्ही उड्डाणपुलांची तात्पुरती दुरुस्तीदेखील केली होती.
शहरातील शासकीय कार्यालय प्रमाणेच पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) दुचाकीने येणाऱ्या नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना आता ‘हेल्मेट’ परिधान करण्याबाबत सक्ती आहे.