जीनिव्हा : सध्या भारत-चीन सीमेवरील पूर्व लडाख भागामध्ये घुसखोरी केलेल्या चीनचे ७५ टक्के सैन्य माघारी गेले असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी येथे दिली. जीनिव्हामध्ये आयोजित एका मुलाखतीत ...
इस्लामाबाद: सध्या पाकिस्तानमध्ये पोलीसदल आणि लष्करामध्ये वाद उफाळून आला असून उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये पोलिसांनी आंदोलनाचे हत्यार उपसत चक्काजाम केला आहे. खैबर पख्तूनख्वा आणि आसपासच्या परिसरातून आयएस...
ढाका : कधी काळी भारताचा भाग असलेल्या बांगलादेशच्या नेत्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्कादायक सल्ला दिला आहे. पश्चिम बंगालला मोदींच्या राजवटीतून मुक्त करून स्वतंत्र घोषित करा, ...
इस्राएलने बुधवारी रात्री गाझामधील अल-जौनी शाळा आणि दोन घरांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात ३४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.मृतांमध्ये १९ महिला आणि ६ मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ...
नैरोबी: येथील जोमो केनियात्ता आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत केनिया सरकारने गौतम अदानी उद्योग समुहाबरोबर केलेल्या करारावरून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शेकडो कामगार अदानी उद्योग समूहाच्या विरोधात रस्त्...
ढाका: बांगलादेशाला भारत आणि इतर शेजारी देशांशी चांगले संबंध हवे आहेत. मात्र, हे संबंध न्याय, समानतेच्या आधारावर असले पाहिजेत, अशी भूमिका बांगला देशातील अंतरिम सरकारचे प्रमुख आणि नोबेल पुरस्कार विजेते ...
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अध्यक्षीय चर्चेत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी बाजी मारली आहे. चर्चेनंतरच्या सर्वेक्षणानुसार अर्ध्याहून ...
तेहरान : रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन काही वर्षे झाली असून ते मिटण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. युद्धाच्या निमित्ताने जगातील देश विभागले गेले आहेत. अमेरिकेने प्रतिबंध घातलेले इराण आणि रशिया हे दोन दे...
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येत असताना त्यात रंग भरत आहे. एकेकाळच्या जागतिक शीतयुद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या रशियानेही आता या निवडणुकीत भाग घेतल्याचे दिसत असून अध्यक्ष व्लादिमीर पुतिन ...
मेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे त्यात रंग भरत आहेत. निवडणुकीत चढ-उतार होत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारात राष्ट्रप्रेमाचा मुद्दा ...