किव्ह : युक्रेनने रशियावरील हल्ल्याची तीव्रता वाढवली असून रशियाची राजधानी मॉस्कोसह देशातील १५ प्रांतांवर १५८ ड्रोनने हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने युक्रेनच्या खार्किव्ह शहरावर केलेल्या...
जेरुसलेम : हमासच्या ताब्यातील गाझा पट्टीतील बोगद्यामध्ये ओलीस ठेवलेल्या सहाजणांचे मृतदेह इस्राएलमध्ये आणल्यानंतर देशात संतापाची प्रचंड लाट उसळली आहे. पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांच्या सरकारच्या युद्ध...
पंजाबचे प्रसिद्ध गायक अमृतपाल सिंह ढिल्लन उर्फ एपी ढिल्लन यांच्या कॅनडातील घरावर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेंस बिश्नोई आणि रोहित गोदार गॅंगने घेतली आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये मंकी पॉक्सचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. यामुळे देशात मंकी पॉक्सच्या रुग्णांची संख्या पाच झाली आहे. मंकी पॉक्सचे पाचही रुग्ण परदेशातून विमानाने पाकिस्तानात आले होते.
जेरुसलेम: गाझा पट्टीतील हमासच्या बोगद्यात ओलीस ठेवलेल्या सहा इस्राएली नागरिकांचे मृतदेह हाती लागले आहेत. इस्राएलच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार इस्राएली सैनिक या बोगद्यात पोहोचण्यापूर्वी हमासने ओलि...
ढाका : बांगलादेशमधील शेख हसीना यांचे सरकार सत्तेवरून गेल्यानंतर आता घटनेत बदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. काही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी घटना, प्रशासन व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्याचा प्रस्ताव दिल...
अफगाणिस्तानला पुन्हा मोठ्या भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता ५.७ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचा प्रभाव राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरातही जाणवला आहे. महत्त्वाचे म्हणज...
जोहान्सबर्ग : आफ्रिका खंडातील अनेक देशांमध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून याची सर्वाधिक झळ नामिबिया देशाला बसली आहे. या देशातील नागरिक अन्नालाही मोताद झाले आहेत. अशा स्थितीत भूकबळीने आप...
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील प्रमुख कंपनी एनवीडियाचे संस्थापक आणि सीईओ जेन्सन ह्युआंग यांचा लिंक्डइनवरील प्रोफाइल सार्वजनिक झाला आहे. प्रोफाइलमध्ये त्यांच्या भूतकाळातील विविध कामांचा उल्लेख आहे, ज्...
जपानमध्ये तांदळाची टंचाई आणि टायफून सीझनमधील वादळांच्या इशाऱ्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तांदळाची खरेदी केली आहे. या परिस्थितीचा परिणाम म्हणजे तांदळाच्या साठवणुकीत कमी आणि त्याच्या किंमतीत वाढ ...