शंभूराजे देसाई यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणारया पत्रकारांशीच हुज्जत घातली.. प्रश्नाची माहिती न घेता पत्रकारांनाच आपला प्रश्न अपुऱ्या माहितीच्या आधारे आहे असा प्रतिप्रश्न करण्याचा ...
पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवावे आणि स्वतःहून रस्त्यावर भटकणाऱ्या मुलींना आधार गृहात दाखल करावे अथवा त्यांना त्यांच्या घरी, गावी पाठवण्याची व्यवस्था करावी असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम ...
पुण्यातील सर्किट हाऊस येथे पालकमंत्री म्हणून विविध प्रश्नांसंदर्भात शेवटची आढावा बैठक घेतली. मात्र, या बैठकीनंतर माध्यमांशी न बोलताच चंद्रकात पाटील निघून गेले. त्यामुळे, चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष फोडून अजित पवार यांचा एक मोठा गट शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवार यांच्यासह नऊ जणांना राज्य सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले आहे.
पुण्यामधून चंद्रकांत पाटील यांची पालकमंत्री पदाचे महत्त्वकांक्षा असताना त्यांना थेट अमरावती व सोलापूरला पाठवल्यामुळे ते नाराज असताना अशा प्रकारची पोस्टरबाजी कितपत योग्य आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
शहराच्या विकास आराखड्यात आसपासच्या अनेक टेकड्यांवर बीडीपीचे (बायो डायव्हर्सिटी पार्क) आरक्षण टाकण्यात आले आहे. असे असले तरी, या टेकड्या फोडल्या जात आहेत, त्यावर अनधिकृत बांधकामे होत आहेत.
भाजप छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा नेहमी वापर करते. भाजप अडचणीत असली की छत्रपतींचे आठवण होते, असा घणाघात संभाजी ब्रिगेडकडून आता करण्यात आला आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा विषय च...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील शीतयुद्ध सर्वश्रुत आहे. मात्र आता या दोघांमधील वाद मोठ्या प्रमाणावर चिघळला असून त्यामुळेच अजित पवार यांनी गणेशोत्सवात ‘वर्षा’ या मुख्यमंत...
अजित पवार गटाकडून आमदारांना ब्लॅकमेल केले जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी (दि. २२) केला.