मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत अनेक सामने पाहायला मिळणार असून त्यातही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या थेट सामन्यात कोण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मुंबईत ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रवी राजा हे काँग्रेसमध्ये होते. सायन कोळीवाडा या ठिकाणाहून त्यांना तिकिट हवे होते.
भाजपमध्ये जाऊन आता शांत झोप लागते हे सांगणाऱ्या हर्षवर्धन पाटलांनी जागावाटपात ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाणार म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. तर अजित पवारांनी विद्यमान आम...
माढा मतदारसंघात अभिजीत पाटील नावाचे चार, रणजीत सिंह शिंदे नावाचे दोन उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. तर करमाळ्यात तीन संजय शिंदे रिंगणात उतरले आहेत
वडगाव शेरी मतदारसंघाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पराभव समोर दिसत असल्या...
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यात सर्वत्र एकच झुंबड उडाल्याचे पहावयास मिळाले. त्यातच तीन प्रमुख पक्षांची महाविकास आघाडी आणि महायुती यावेळी मैदानात उतरल्याने उमेदवार...
यवतमाळ: सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवाय ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवाय उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांन...
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील तीव्र मतभेद चव्हाट्य...
शहरातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघातून अखेरच्या दिवसापर्यंत ८९ उमेदवारांचे ११५ अर्ज दाखल झाले आहेत. पाच दिवसांत चारही मतदारसंघातून एकूण २४६ जणांनी अर्ज नेले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी क...
लातूर : दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर या दोन नेत्यांमुळे लातूरची आजही राजकीय वर्तुळात ओळख आहे. विलासरावांनी राज्यात तर शिवराज पाटील यांनी केंद्रात...