शिवजयंतीला केलेल्या बेदम मारहाणीबद्दल आमदार संजय गायकवाड यांनी केले जाहीर समर्थन
तात्पुरते कठडे उभारून वाहतूक वळवली; बांधकाम दर्जाविषयी प्रश्नचिन्ह
तपासात गोपनीयतेला स्थान नाही, बुरख्याशिवाय ठाण्यात बोलावल्याची तक्रार करणाऱ्या महिलेस उच्च न्यायालयाने फटकारले
पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींच्या सरकारवर टीका, कृष्णानगर येथे भाजपतर्फे जोरदार शक्तिप्रदर्शन
अनोळखी महिलेला 'डार्लिंग' म्हणणे ठरले लैंगिक छळ, कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्वाळा
स्वतःला तुमच्यावर लादणार नाही, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची ग्वाही
विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सोपवली बनावट मतदारांची यादी
कर्नाटकात आधी 'पाकिस्तान जिंदाबाद' चे नारे, आता काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला फुटणार तोंड
स्विगी ही फूड डिलिव्हरी क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी मानली जाते. पुढील काही काळात स्विगी आपले आयपीओ शेअर बाजारात आणणार आहे. मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
चौकशीला बोलावण्याचा तपास यंत्रणेला अधिकार, समन्सचा मान राखणे गरजेचे; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी