लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून इंडिया आघाडीत फूट पडली आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार के. सुरेश यांच्या नामांकनाच्या प्रस्तावावर तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदारांनी स्वाक्षरीच केली नसल्याचे स्पष्ट...
नवी दिल्ली: नीट पेपर लीक प्रकरणात टेरर फंडिंगचा संशय आहे. महाराष्ट्रातील नांदेडच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) याप्रकरणी चार जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्यापैकी एकाला रविवारी (दि. २३) रात्री ला...
अयोध्या: अयोध्येतील राम मंदिर पहिल्याच पावसाने गळू लागले आहे. जेथे रामलल्ला विराजमान, तेथेच पाणी साचले असल्याची माहिती मुख्य पुजाऱ्यांनी सोमवारी (दि. २४) दिली.
लखनौ: बसपा प्रमुख मायावती यांनी मोठा निर्णय घेताना भाचा आकाश आनंद यांची रविवारी (दि. २३) पुन्हा उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करत आपली चूक सुधारली. केली. तसेच राष्ट्रीय समन्वयकाची जबाबदारी सोपवली.
नवी दिल्ली: ‘नीट-यूजी’ परीक्षेतील गैरप्रकारानंतर रविवारी (दि. २३) घेण्यात आलेल्या याच्या पुनर्परीक्षेला १,५६३ पैकी ७५० विद्यार्थी गैरहजर राहिले. केवळ ८१३ उमेदवारांनी ही पुनर्परीक्षा दिली.
कल्लाकुरिची: तमिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात रविवारी (दि. २३) विषारी दारूमुळे मृतांची संख्या ५६वर पोहोचली आहे. रविवारी जाहीर झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार एकूण २१६ लोकांना चार वेगवेगळ्या ...
नीट आणि नेटसारख्या अतिमहत्त्वाच्या परीक्षांचे पेपर लीकप्रकरणी केंद्र सरकारवर टीका होत असताना मोठी कारवाई करण्यात आली आहे. एनटीएच्या महासंचालकांची हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्या जागी निवृत्त आयएए...
'नीट' आणि 'युजीसी नेट' परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर मोदी सरकार 'ॲक्शन मोड' मध्ये आले आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेत कठोर कायदा लागू केला आहे.
या वर्षी देशातील जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने या चारही राज्यांना २० ऑगस्टपर्यंत मतदारयादी अद्ययावत करण्याचे आदेश दिले आ...
भारतात श्रीमंताची संख्या वाढत चालली असली तरी भारताला सोडून जाणाऱ्या श्रीमंत कोट्यधीशांचीही संख्या वाढत आहे. यावर्षी ४,३०० भारतीय कोट्याधीश नागरिक भारताला रामराम ठोकून इतर देशात जाणार असल्याचा ताजा अहव...