प्रशासकीय अधिकारी हल्ली लोकप्रतिनिधींपेक्षा शिरजोर झाल्याचे दिसून येते. एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्याला भेटण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले. मात्र जिल्हाधिकारी त्याला भेटच देत नसल्याने त्याने एक अजब म...
भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) दहा आमदारांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या आमदारांच्याविरोधात बीआरएस आक्रमक झाला असून मंगळवारी (१६ जून) तेलंगणा विधानसभेचे अध्यक्ष जी. प्रसाद कुमार यांच्याकडे काँग...
पश्चिम बंगालमधील भाजपाचे आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी भाजपाच्या बैठकीत 'सबका साथ, सबका विकास' या घोषणेचा विरोध करत नवी घोषणा दिली.
कर्नाटकातल्या सिद्धरामय्या सरकारने खासगी कंपन्यांमधील नोकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कॅबिनेट कन्नडिगांसाठी खासगी नोकऱ्यांमध्ये १०० टक्के आरक्षण देण्यास मंजुरी दिली आहे. सोमवारी (१५ जुलै) झालेल्या...
ओडिशातील मगजी लाडू खूप प्रसिद्ध आहेत. नासलेले दूध आणि ड्रायफ्रुट्सपासून तयार होणाऱ्या मगजी लाडूला जीआय टॅग (जिऑग्राफिकल इंडिकेशन) मिळाला आहे. याआधी याच राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील आदिवासींच्या लाल म...
स्वयंघोषित बाबा आणि त्यांचे कारनामे याचे अनेक किस्से वारंवार समोर येत असतात. अशा घटनांमुळे अनेक सामान्य नागरिकांची मोठी फसवणूक झाल्याचेही प्रकार पोलीस तपासात उघड झाले आहेत. उत्तराखंडमध्ये अशाच प्रकारे...
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (१५ जुलै) एका महिलेला आणि तिच्या दुसऱ्या पतीला विवाहासाठी ६ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. मात्र, या जोडप्याला शिक्षा एकत्र नाही तर वेग-वेगळी दिली जाईल, असे न्याय...
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानींच्या लग्नाची जगभरात चर्चा आहे. लग्नपत्रिकेवरून ब्रजच्या पुजाऱ्यांमध्ये वाद सुरू झाला आहे. लग्नपत्रिका अर्पण केल्यानंतर परत घेतल्याचा आरोप काही मंदिरांच्य...
मद्य धोरणप्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावरील दिल्ली उच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी ७ ऑगस्टला होणार ...
सोशल मीडियावर लाइक्स आणि कमेंट्ससाठी लोक कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. अनेकदा या रिल्स आणि फोटोंच्या नादात लोक जीव धोक्यात घालतात, तर कधी कधी रिल शूट करण्याच्या नादात काहींनी जीव गमावल्याच्य...