नवी दिल्ली: अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यातील काही जातींनी स्वतःची प्रगती साधली असली तरी या प्रवर्गातील अनेक जाती आजही मुख्य प्रवाहापासून दूर आहेत, त्यामुळे या जातींना आरक्षणाअंतर्गत काही जागा राखीव ...
महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा चटका बसला आहे. एलपीजी गॅस सिलिंडर आजपासून म्हणजेच ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी महागला आहे.
अयोध्येतील रामलल्ला मंदिराच्या छताला गळती लागल्याचं प्रकरण ताजं असतानाच एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. नवीन संसद भवनाच्या छताला गळती लागल्याचं या व्हिडीओ मध्ये दिसत आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) अध्यक्षपदी १९८३ बॅचच्या आयएएस अधिकारी आणि माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १ ऑगस्ट २०२४ रोजी त्या पदभार स्वीकारणार आहेत.
बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील त्रिवेणीगंजमध्ये बुधवारी (३१ जुलै) एक धक्कादायक घटना घडली आहे. लालपट्टी येथील एका खासगी शाळेतील नर्सरीमधील पाच वर्षांच्या विद्यार्थ्याने तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या १० वर्षीय व...
गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. केरळमध्ये तर पावसाने थैमान घातले असून मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये मंगळवारी पहाटे भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत ८० जणां...
पुणे: केरळमधील वायनाड, जिल्ह्यातील व्याथिरी तालुक्यातील मेप्पडी पंचायत, येथे झालेल्या मोठ्या भूस्खलनात अंदाजे 250 लोक अडकून पडले असल्याने त्यांच्या सुटकेसाठी केरळ सरकारकडून आज सकाळी प्राप्त झालेल्या व...
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय यांचे आरक्षण ५० टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी बिहार विधानसभेने २०२३ मध्ये पारित केलेल्या सुधारणा पाटणा उच...
येत्या काही दिवसांत १२ वी च्या निकालात ९वी, १०वी आणि ११वीचे गुण देखील महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. एनसीईआरटीचा स्वतंत्र विभाग असलेल्या परखने तयार केलेल्या एका अहवालात यासंबधीची शिफारस करण्यात आली आह...
परीवहन विभागाच्या बदलत्या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. भारत सिरीज नंबर प्लेट,म्हणजेच BH नंबर प्लेट घेणाऱ्यावर कराचा बोजा वाढवण्यात आला आहे.