सरकारी शाळांमध्ये माध्यान्ह भोजन योजना चालवली जाते. या योजनेच्या अंतर्गत शाळेच्या मुख्याध्यापकांनी एका मुलाला सक्तीने नॉनव्हेज खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर शाळेत मोठा गो...
लसूण हा स्वयंपाकघरातील एक विशेष घटक असून मसालेदार भाजी बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. लसणाची कळी रोज खाल्ल्यास आरोग्यदायी ठरते, हे आपल्याला ठाऊक आहे. रोजच्या भाज्यांमध्ये आलं-लसूण पेस्ट, वरणाला लसण...
राजस्थान मधील जोधपुर येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू याला राजस्थान उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
बिहारच्या जेहानाबाद येथील बाबा सिद्धनाथ मंदिरात रविवारी (११ ऑगस्ट) मोठी गर्दी झाली होती. यामुळे मंदिरात चेंगराचेंगरी होऊन सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. तसेच या द...
देशातील जनतेने काँग्रेसला सलग तीन वेळा नाकारले आहे. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेसने आता जॉर्ज सोरोस या अमेरिकन गुंतवणूकदारासोबत हातमिळवणी करून भारतीय शेअरबाजार उद्ध्वस्त करण्याचा डाव रचला असल्याचा आरो...
कोलकाता: 31 वर्षीय डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिचा खून झाल्याची घटना कोलकाता शहरात घडली. या घटनेच्या निषेधार्थ कोलकाता शहरातील आणि देशाच्या इतर भागातील काही ठिकाणचे रेसिडंट डॉक्टर्स संपावर गेल्याची ...
माजी आमदाराच्या घरासेजारी बॉम्बस्फोट झाल्याती खबळजनक घटना समोर आली आहे. या बॉम्ब ब्लास्टमध्ये माजी आमदाराच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून माजी आमदार सुखरुप आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका होतील, असा विश्वास मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी (दि. ९) व्यक्त केला.
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे तब्बल १७ महिन्यांनी तिहार तुरुंगातून बाहेर आले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मद्यधोरण घोटाळा प्रकरणात दिलेल्या जामिनाची शुक्रवारी (दि. ९) अंमलबजावणी झाली.
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि सीपीआय (एम) नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचे गुरुवारी (८ ऑगस्ट) निधन झाले. भट्टाचार्य यांनी वयाच्या ८० व्या वर्षी कोलकाता येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. सीपीआय...