राष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘पाणी’ चित्रपट १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला ‘पाणी’ चित्रपट आदिनाथ कोठारेने दिग्दर्शित केला आहे
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन दिवाळीत ‘भूल भुलैय्या ३’ या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला असून विद्या पुन्हा मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आह...
अभिनेता प्रभासचा ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हासन, प्रभास यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई ...
प्रवीण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर २' हा सिनेमा २७ सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या सिनेमाबाबत एक पोस्ट केली आहे.
गोविंदाने ‘हिरो नंबर १’ सिनेमातील एक गाणे फक्त १५-२० मिनिटांत शूट केल्याचा किस्सा अभिषेक बॅनर्जीने नुकतेच एका मुलाखतीत सांगितला आहे. गोविंदा हा १९९० च्या दशकातील सुपरस्टार होता. त्याचे नृत्यकौशल्य, वि...
सुशांत शेलारचा 'रानटी' हा आगामी सिनेमा येत आहे. या सिनेमाकरिता सुशांत शेलारने ठरवून वजन कमी केले आहे. ही संपूर्ण प्रोसेस योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. सुशांत शेलार यामागील कारणही सांग...
चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. यावर्षीच्या ९७ व्या अकादमी पुरस्कारांची घोषणा लवकरच होणार आहे. जगातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘ऑस्कर अवॉर्ड्स' मिळवणे हे प्रत्येक ...
‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणाऱ्या हेमल इंगळे व स्वप्नील जोशी यांनी...
यूट्यूबर भुवन बामची वेब सिरीज ‘ताजा खबर सीझन २’ शुक्रवारपासून (दि. २७) डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित झाली. पण या वेबसिरीजच्या कथेमध्ये कुठलाही ताजेपणा नसल्याची टीका होत आहे.
अभिनेत्री दिव्या दत्ताने गुरुवारी (दि. २६) सोशल मीडियावर एक व्हीडीओ शेअर केला. यामध्ये तिने विमानतळावरील तिच्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले.