बिग बॉस मराठी ५’ शो रविवारी संपत आहे, तर दुसरीकडे ‘बिग बॉस १८’ चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. रविवारी म्हणजे ६ ऑक्टोबरपासून अभिनेता सलमान खान याच्या ‘बिग बॉस १८' शोची सुरुवात झाली आहे.
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज या चारही माध्यमांमध्ये प्रियाने आपले स्वत...
मी सलीम-जावेद यांना लेखक मानत नाही. हे एक वादग्रस्त वक्तव्य म्हणून घेऊ शकता, पण ते पटकथा चोर आहेत. संपूर्ण जग त्यांची स्तुती करते. मी नाही. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत गोष्टींची नक्कल करण्याप...
अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ हा २०२४ मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. रोहित शेट्टीच्या ‘सिंघम सिरीज’मधील या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘सिंघम अगेन’चा ट्रेलर ७ ऑक्टोबरला एक...
ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत असलेली अभिनेत्री हिना खानने अलीकडेच मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला. पण हिना स्टेजवर कार्तिक आर्यनला भेटण्यासाठी पुढे सरकत असताना अचानक तिचा पाय अडखळला आणि ती ...
मनोरंजन विश्वात आपलं स्वत:चं नाव, आपली ओळख निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. कोणाच्याही पाठबळाशिवाय यश मिळवणं अजिबात सोपं नाही. एक अभिनेत्री जी संघर्षाच्या काळात पैसे वाचवण्यासाठी दिवसातून ...
बंदुकीतून चुकून गोळी झाडली गेल्याने अभिनेता गोविंदा जखमी झाला. त्याच्या डाव्या पायात गोळी घुसली. त्यानंतर गोविंदाच्या पायाची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याची प्रकृती चांगली असल्याचं स...
बिग बॉसच्या घरात मोठे धमाके होताना दिसत आहेत. बिग बॉस मराठी सीजन ५ चांगलेच रंगात आल्याचे बघायला मिळत आहे. हेच नाही तर ६ ऑक्टोबर २०२४ रोजी बिग बॉस मराठी सीजन ५ चा फिनाले पार पडेल
‘मृगया’, ‘सुरक्षा’, ‘डिस्को डान्सर’ आणि ‘डान्स डान्स’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना नुकताच ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
पुणे : बॉलीवुड अभिनेता गोविंदा हे गोळीबारात जखमी झाले आहेत. स्वतःच्याच बंदुकीमधून चुकून गोळी झाडली गेल्याने ते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रिवॉल्वर स्वच्छ करीत असताना त्यांच्या कडून चुकून गोळी ...