लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी त्या कलाकारांमधील आहे जिचे आजही लाखो चाहते आहेत.
अनंत अन् राधिकाच्या प्री वेडिंगवरुन सध्या वेगळ्याच प्रकारची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच 'कन्नी' या चित्रपटाचा ट्रेलर दणक्यात पार पडला. प्रेक्षकांची ट्रेलरला पसंती देखील मिळाली.
रणदीप हुडाच्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' च्या ट्रेलरमध्ये अंकिता लोखंडे यमुनाबाईच्या भूमिकेत चमकली
ओडेला २ नंतर तमन्ना भाटिया नीरज पांडेच्या पुढच्या चित्रपटात दिसणार?
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या विनोदी शो द्वारे तुमच्या वीकएंडला हास्याचा एक अत्यावश्यक डोस देण्यासाठी सज्ज आहे.
शेतकरी संघटना महिनाभरापासून किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभावासाठी कायदा करावा, या मुख्य मागणीसह इतर काही मागण्यांसाठी दिल्लीजवळच्या शंभू आणि खनौरी सीमेवर ठाण मांडून बसलेल्या आहेत.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी ही तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवते. सनीचा चाहता वर्ग मोठा आहे.
अनेक मालिका आणि नाटकांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय जोडी म्हणजे लीना भागवत आणि मंगेश कदम.