अभिनेता चिन्मय मांडलेकरला त्याच्या मुलाच्या 'जहांगीर' या नावामुळे सध्या ट्रोल केले जात आहे. आता याबाबत चिन्मयने नुकताच एक व्हीडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आमिर खाननंतर आता अभिनेता रणवीरसिंगचा (Actor Ranveer Singh) डीप फेक व्हीडीओ (Deep fake video) व्हायरल झाला आहे. या व्हीडीओमध्ये रणवीर विशिष्ट राजकीय पक्षाचे समर्थन करताना दिसत आहे. हा व्हीडीओ रणवीरच्य...
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रूथ प्रभूने (Samantha Ruth Prabhu) तिच्या खासगी आयुष्यात अनेक चढउतारांचा सामना केला. २०२१ मध्ये ती पती नाग चैतन्यपासून विभक्त झाली.
मागील वर्षी पार पडलेल्या ‘बिग बाॅस सिझन १७’ मध्ये सहभागी होऊन चर्चेत आलेली माॅडेल आणि अभिनेत्री आएशा खान (Ayesha Khan) हिने अलीकडे छेडछाडप्रकरणी केलेल्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आए...
माजी मिस युनिव्हर्सआणि आता ‘आर्या’ या वेबसिरीजमुळे चर्चेत असलेल्या ‘बाॅलिवूड ब्युटी विथ ब्रेन’ सुष्मिता सेनने (Sushmita Sen) एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ‘‘मला एक्स बाॅयफ्रेंडसोबत मैत्री ठेवण्यात क...
दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ आणि आदिती राव हैदरी यांचे लग्न झाल्याची चर्चा जोरात होती. अदिती अलीकडे बाॅलिवूड चित्रपटांत दिसत नसली तरी तिच्या प्रेमात असलेले अनेक चाहते आहेत. त्यामुळे तिच्या कथित लग्ना...
हिमाचल प्रदेशातील मंडी येथून आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2024) लढत असलेली अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही सध्या चर्चेत आहे. काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत (Supriya Srinet)...
अभिनेत्री ऐश्वर्या राय कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असलेली ऐश्वर्या आता बॉलिवूडमध्ये देखील सक्रिय नसते.
सई ताम्हणकर, अमृता खानविलकर यांच्या नंतर आता संस्कृती बालगुडे सुद्धा बॉलिवुड मध्ये झळकणार !
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा लग्नसोहळा २८ फेब्रुवारी २०२४ रोजी थाटामाटात पार पडला. मेहेंदी, संगीत, हळद मग सत्तपदी असे विधी पार पाडत दोघे लग्नबंधनात अडकले.