पैशांचे आमिष दाखवून मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या रॅकेट पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हा प्रकार पुण्यातील धानोरी परिसरातील महादेवनगर या ठिकाणी सुरू होता. या कारवाईत पोलीसांनी तीन महिला...
वाहतूक विभागात कार्यकरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील लोहगाव येथील गुरुद्वारा कॉलनीमध्ये घडली आहे
फुकट कपडे दिले नाही म्हणून दुकानाची तोडफोड करणाऱ्या टोळक्यांना पोलीसांनी चांगलाच हिसका दाखवला आहे. आरोपींची थेट दुकानासमोरूनच पोलीसांनी धिंड काढली आहेत. एकूण तीन आरोपींची पुण्यातील चंदननगर पोलीसांनी ध...
पुणे पोलिसांकडून मिशन ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले आहे. यामध्ये शहरातील विविध भागात पोलीस पथकांची नेमणूक करून सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे. या मिशनमध्ये मंगळवारी एकाच दिवसात १ हजार ८३२ ज...
मास्टर माईंड आरोपीसह ३ जणांना पोलीसांनी भारत-नेपाळ बॉर्डरवरून अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवडच्या गुंड विरोधी पथकाने केली आहे.
पिंपरी चिंचवडमधील रावेत येथील जय गणेश लॉन जवळ नवरा बायको दारु पिऊन आपआपसात भांडण करत होते. यावेळी त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मात्र, समजावून सांगत असताना महिलेने पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला चाव...
एमपीएससी परीक्षा पास झालेल्या दर्शना पवारचा रायगडाच्या पायथ्याशी खून करण्यात आला होता. या प्रकरणी अटक झालेल्या राहुल हांडोरे याची रवानगी न्यायालयाने येरवडा कारागृहात केली आहे.
“तु माझेवर टाकलेली मर्डर केस मागे घे, नाहीतर तुझ्या तुझ्या मुलांना ठार मारून टाकील”, अशी धमकी दिली. तसेच मारहाण करत आरोपीने महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे
दारु पिताना झालेल्या भांडणातुन मारहाण केली. त्यामुळे मारहाणीतून बचावासाठी फ्लॅटचे गॅलरीतुन शेजारील फ्लॅटचे गॅलरीत जाण्याचा प्रयत्न करत आसताना तरुणाचा पाचव्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यु झाल्याची धक्का...
पुण्यातील गंगाधाम चौकात सिग्नल का तोडला? असे विचारले असता एका दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ केली. तसेच मारहाण करत त्यांचा गणवेश फाडल्याची घटना घडली होती.