Pune Crime News : अल्पवयीन भावा-बहिणीवर लैंगिक अत्याचार, अश्लील फोटोही काढले

लहान मुलांची अतिशय घृणास्पद लैंगिक अत्याचार केल्याचे खळबळ जनक प्रकरण समोर आले आहे. दोन अल्पवयीन भावा-बहिणींना नग्न करून त्यांना एकमेकांच्या अंगावर झोपवुन त्यांचे छायाचित्रण करण्यात आल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे.

Pune Crime News : अल्पवयीन भावा-बहिणीवर लैंगिक अत्याचार, अश्लील फोटोही काढले

अल्पवयीन भावा-बहिणीवर लैंगिक अत्याचार, अश्लील फोटोही काढले

पुणे : लहान मुलांची अतिशय घृणास्पद लैंगिक अत्याचार केल्याचे खळबळ जनक प्रकरण समोर आले आहे. दोन अल्पवयीन भावा-बहिणींना नग्न करून त्यांना एकमेकांच्या अंगावर झोपवुन त्यांचे छायाचित्रण करण्यात आल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी सांगवी सांडस या गावामध्ये घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आरोपी विरोधात कलम ३५४, ३५४ (अ), बाल लैंगिक अत्याचार ८, १२  अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

स्वप्निल ढमढेरे उर्फ तात्या (वय २८) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २९ वर्षीय महिलेले फिर्याद दिली आहे. आरोपी आणि फिर्यादी महिला एकच गावात राहण्यात आहेस. महिलेचा अल्पवयीन मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी घराच्या अंगणामध्ये खेळत होते. त्यावेळी ढमढेरे यांनी त्यांना घरामध्ये बोलावले. त्यांना मोबाईलमध्ये असलेले अश्लील फोटो दाखवले.

त्यानंतर मुलाला पॅन्ट काढायला लावली. त्यानंतर आरोपी स्वतः पीडित मुलीच्या अंगावर झोपला. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलाला बहिणीच्या अंगावर झोपवले. या दोघांवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest