बनावट कागदपत्रांच्या आधारे स्पीनी कंपनीची ९६ लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३ जून ते २ ऑगस्ट या कालावधीत भुजबळ चौक, वाकड येथे घडला.
रेल्वे स्थानकावर खळबळजनक घटना घडली असून, एका मनोरुग्णाने तब्बल १२ प्रवाशांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सु...
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नसून दररोज अशा घटना घडत आहेत. वारजे माळवाडी भागातील ५० वर्षीय नराधमाने महिलेच्या घरात घुसून अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे.
पोलिसांनी केली घोषणा : तीन हजार मोबाईलचा काढला डम्प डाटा, २०० संशयितांची चौकशी
दिघी : बांधकाम पूर्णत्त्वाचा महापालिकेचा दाखला व महारेराने निर्देशित केलेल्या वेळेत गृहप्रकल्प पूर्णत्त्वाचा दाखला, तसेच सोसायटीच्या जागेचे अभिहस्तांतरण करून दिले नाही. चऱ्होली बुद्रुक येथील तनिश ऑर्च...
दगडांनी मारहाण करून अज्ञातांनी तरुणाचा खून केला. ही घटना शुक्रवार (दि. ४) रात्री साडेअकराच्या सुमारास डीलक्स चौक, पिंपरी येथे घडली. सोमनाथ मारुती बनसोडे (रा. गांधीनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे...
पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणी तीन हजार मोबाइल क्रमांकाची माहिती पोलिसांकडून संकलित जात असून त्याची तपासणी केली जात आहे. या तपासणीच्या आधारे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेष...
पुणे: शहरात महिलांवरील बलात्कार आणि लैंगिक अत्याचारांच्या घटना एकामागे एक समोर येऊ लागले आहे. बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये स्वच्छतेचे काम करणाऱ्या एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घ...
संगणकाचा तास सुरू असताना केवळ शर्ट व्यवस्थित इन केला नसल्याच्या कारणावरुन एका शिक्षकाने ११ वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
बेकायदा जागा बळकावून महिलेस जीवे मारण्याचे धमकी दिल्याप्रकरणी डॉ विजयकुमार आराध्ये, केदार आराध्ये, सुजित खुर्द,अर्जुन सलगर, सुजित कोरकेसह दहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.