संगणक अभियंता मोहसीन शेख याच्या खूनप्रकरणात हिंदूराष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय जयराम देसाई याच्यासह २१ जणांची पुणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. २७) सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. विशेष न्याय...
पुणे महापालिका प्रशासनाने अधिकाऱ्यांच्या वापरासाठी काही महिन्यांपूर्वी इलेक्ट्रिक कार भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. त्या कारचे चार्जिंग करण्यासाठी पालिकेच्याच पार्किंगमध्ये जागा आणि वीजजोडणी दिली आहे. त...
राहण्यायोग्य शहर, स्वच्छ भारत मिशनमध्ये वरचा क्रमांक मिळवण्यासाठी पुणे महापालिकेने कंबर कसली आहे, पण दुसरीकडे पायाभूत सुविधांमध्ये पालिका मागास असल्याचे समोर आले आहे. शहराच्या विविध भागातील स्वच्छतागृ...
कोणत्या वेळेला कोणते काम करावे याचे साधे भानही न ठेवल्यास काय अवस्था होते याचा प्रत्यय कात्रज, आंबेगाव, दत्तनगर आणि भारती विद्यापीठ परिसरातील नागरिकांनी शुक्रवारी घेतला. शाळेला आणि कामाला बाहेर जाण्या...
शहरातील रस्त्यांवरील गतिरोधक नेमके कशासाठी, असा प्रश्न पुणेकरांना नेहमी पडतो. कारण गतिरोधकाच्या नावाखाली रस्त्यावर केलेले हे ओबडधोबड उंचवटे वाहनचालकांचा मणका खिळखिळा करीत आहेत. या नियंत्रकांवर पांढरे ...
केंद्र तसेच राज्य सरकारकडून एकीकडे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. असे असताना दुसरीकडे सौर ऊर्जा निर्मितीला ठेंगा दाखवला जात असल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारच्या...
घरात दररोज गोळा होणाऱ्या दुधाच्या पिशव्यांचा अनोखा वापर करीत पिंपरी-चिंचवडमधील एका महिलेने साडेचार हजार फळा-फुलांची रोपं तयार केली आहेत. वृक्षारोपणासाठी ही रोपे राज्यभर वाटण्यात आली आहेत. याशिवाय साडे...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एकशे एकविसावा पदवीप्रदान समारंभ येत्या २७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला असून या समारंभास केवळ ७० विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास तब्बल चार महिने उश...
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक सहअध्यक्ष श्याम मानव यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हजारो किलोमीटरचा प्रवास करून २५-२६ वर्षे पुण्यात राहणाऱ्या आणि नागरिकत्वासाठी संघर्ष करणाऱ्या २२ सिंधी बांधवांना अखेर भारताने आपले नागरिक म्हणून स्वीकारले आहे. त्यांना नुकतेच भारतीयत्व प्रदान करण्यात ...