मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे एक वजनदार नेते म्हणजे भरत गोगावले. कोणत्या ना कोणत्या कारणाने ते चर्चेत असतात. सध्या त्यांचा एक व्हीडीओ मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये ते ...
राजकीय प्रचारासाठी सोशल मीडियाचा अत्यंत कुशलपणे वापर करत २०१४ आणि २०१९ ला विरोधकांना धोबीपछाड देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मीडियावरील प्रचारतंत्रात आपण कमी पडतो आहे की काय अशी धास्ती वाटत असल्याचे दिस...
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमुळे फेब्रुवारीत दोन आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात एक कोरडा दिवस (ड्राय डे) जाणार आहे. मतदानापूर्वी दोन दिवस आणि मतमोजणीच्या दिवशी किरकोळ मद्य विक्री दुकाने बंद ठे...
वाहतूक कोंडी हा संपूर्ण शहराला भेडसावणारा प्रश्न असला तरी काही ठिकाणचा प्रश्न त्याहून अधिक गंभीर आहे. प्रचंड वाहतूक कोंडी असलेल्या कात्रजकरांना आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी जीव मुठीत घेऊन रस्ता ओल...
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी सोमवारी आयोजित केलेल्या सभेत अशी भाषणे झाली की, सभा नेमकी कोणासाठी होती, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडावा. सभेत का...
प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात न्हाऊन निघणाऱ्या वंदे भारतच्या दोन रेल्वेंना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारी हिरवा झेंडा दाखवला. मुंबईतून सोलापूर आणि साईभक्तांच्या सोयीसाठी शिर्डी या माग...
बीआरटी मार्गातून जाणाऱ्या पीएमपीएमएलच्या बस चालकाने सिग्नल मोडल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज लहानसहान अपघात घडत आहेत. या बस चालकांवर कारवाई होत असते, असे ठामपणे सांगणाऱ्या पोलिसांच्या वाहतूक विभागाकड...
पुणे महापालिकेच्या कामकाजाचा सावळागोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. मध्यवर्ती भांडार विभागाच्या नायडू रुग्णालयाजवळील डेपोसमोरून विजेच्या खांबांवर डल्ला मारला जात आहे. हे खांब दिवसाढवळ्या करवतीने कापून भ...
व्हॅलेंटाईन डे अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या दिवसाचे सेलिब्रेशन चॉकलेट्सने करण्याची प्रथा अलीकडच्या काळात पडली आहे. मात्र सावधान, अशा चॉकलेट्सचा विशेष बॉक्स आपल्या खिशाला भुर्दंड बसवू शकतो. तीच बाब...
पिंपरी-चिंचवडसह कसब्यात येत्या २६ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. मात्र, त्याआधी तिकीट वाटपावरून सुरू झालेले नाराजी नाट्य काही केल्या संपताना दिसत नसून, आता मतदानापूर्वी कसब्यात पोस्टरबाजी सुरू झ...