पोलिसांकडून दैनंदिन कामकाज करून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमिष दाखवावे लागत असून, 'कोयता पकडा गुण मिळवा'च्या यशानंतर आता 'आरोपी पकडा गुण मिळावा' ही योजना लागू करण्यात आली आहे.
साऱ्या जगाचा कारभार पेपरलेस होत आहे. देशातही ऑनलाईन व्यवहारावर भर दिला जात आहे. मात्र महावितरणने दिलेल्या वीजदरवाढीवर हरकत नोंदविण्यासाठी केवळ ई-मेलवरून येणाऱ्या आक्षेपांना डस्टबिनमध्ये टाकले जाणार आह...
देशाच्या दिव्यांग हक्क अधिनियमानुसार महापालिका दरवर्षी दिव्यांग कल्याणावर कोट्यवधींची तरतूद करते. मात्र, दरवर्षी त्यातील निम्म्याहून अधिक निधी खर्चच होत नसल्याचे दिसते. शिल्लक निधी पुढील वर्षी अंदाजपत...
ससून रुग्णालयात गुरुवारी व्यसनमुक्ती सुविधा केंद्राचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मात्र हे केंद्र प्रत्यक्षात वर्षभरापूर्वीच सुरू झाले असून आतापर्यंत दोन ते अडीच हज...
आयटी’ची राजधानी, ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’, विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी कौतुकमिश्रित बिरुदे आणि विशेषणे मिरविणाऱ्या पुण्यात बाणेर-बालेवाडी आणि औंध भागात शहर नियोजन आणि विकासाच्या दाव्...
रिक्षाचा धक्का दुचाकीला लागल्याने झालेल्या वादातून दुचाकीस्वार तरुण आणि त्याच्या मित्राने एका रिक्षाचालकाचा बेदम मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना पुणे-सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंप चौकात...
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एका उपहारगृह चालकाने फुकट सूप देण्याची योजना सुरू केली. ग्राहकांचा प्रतिसाद वाढल्याने एका उपहारगृह चालकावर कोयत्याने वार करुन बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना खडकी भागात ...
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सॅन होसे येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर अमेरिकेतील शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून, ज्या सोसायटीच्या मतदारांवर ही निवडणूक अवलंबून आहे त्याच सोसायटी फेडरेशनच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर राजकीय...
वापरल्यानंतर निकामी झालेले किंवा नादुरुस्त मोबाईल, फ्रीज, लॅपटॉप, टीव्ही, केबल, वॉशिंग मशिन, डिजिटल कॅमेरे घरी कोठे ठेवायचे हा जटील प्रश्न असतो. याचे नेमके काय करायचे हे सूचत नसल्याने या वस्तू घरात पड...