आसामचे भाजपचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी सहावं ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याची जाहिरात दिली आहे. मात्र, देशातील सहावं ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे असल्याचे मानले जाते. आसामने...
वडगाव शेरीतील ब्रम्हा सनसिटीत भटक्या श्वानांच्या हिंस्र हल्ल्यात एक सात वर्षांचा मुलगा गेल्या आठवड्यात गंभीर जखमी झाला. या घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये माथाडीच्या नावाखाली चालणारी गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी शहर पोलीस सरसावले असून, आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बैठक घेतल्यानंतर आता तक्रारदार पुढे येऊ लागले आहेत.
सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी गेटजवळ असलेल्या ओढ्यावरील पुलावर अज्ञाताने कचरा पेटवल्याने महावितरणच्या तीन ते चार उच्च आणि कमी दाबाच्या केबल जळाल्या असून एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
संगीत बारीमध्ये पैसे देण्यावरून दोन मित्रांमध्ये वाद होऊन एकाने दुसऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातल्याचा धक्कादायक प्रकार आळंदी परिसरात नुकताच उघडकीस आला.
वंदे भारत एक्स्प्रेसमधून आरामदायी प्रवास आणि चवदार खाद्यपदार्थांची मेजवानी असल्याचा दावा रेल्वेकडून केला जात आहे. मागील चार दिवस प्रवाशांकडून गाडीचे कौतुकही करण्यात आले, पण काही प्रवाशांचा पहिल्या दिव...
प्रतिकूल परिस्थितीत शत्रूशी दोन हात करणाऱ्या भारतीय लष्करातील जवानांना स्फूर्ती मिळावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट भारत-पाकिस्तानच्या सीमेवर बसवण्यात येणार आहे. काश्मीरच्या किरण आणि तग...
मागील अनेक वर्षांपासून पुणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची नुसतीच चर्चा सुरू आहे. पुण्याच्या रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार, अशा आशयाचे वृत्त आजवर अनेक वेळा प्रस...
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर खोचक पुणेरी पाट्यांसाठीही प्रसिध्द आहे. पण या खोचक पुणेरी पाट्यांप्रमाणे पुणेकरांची मान खाली घालायला लावणाऱ्या अश्लील भिंतीचा ट्रेंडही शहरात दिसू लागला...
उद्धव ठाकरे यांचा स्वार्थ आणि पुत्रप्रेमामुळे युती तुटली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व टिकवण्यासाठी प्रयत्न केले. उद्धव ठाकरे यांनी स्वार्थासाठी हिंदुत्व सोडून भारतीय जनता पक्षाच्या पा...