नायब तहसीलदार म्हणून निवृत्त झालेल्या वृध्द आणि त्याच्या पत्नीला पोटचा मुलगा-सून सांभाळत नसल्याने या वृध्द जोडप्याने शासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यानंतर तहसीलदारांनी दरमहा ठराविक रक्कम देण्याचे आदेश...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वकांक्षी आयुष्मान योजना म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील घोळ समोर आले आहेत. या योजनेत कधीही सहभागी नसलेल्या पुणे शहरातील रुग्णालयांची नावे केंद्रीय आरोग्य मंत...
विनातिकीट प्रवास करून पीएमपीला खड्ड्यात घालणाऱ्या फुकट्या प्रवाशांना आता चांगलाच धडा शिकायला मिळणार आहे. फुकट प्रवास करणाऱ्यांना जरब बसावी यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) विनातिकीट प्रवा...
चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी होणाऱ्या सभेला पिंपरी, भोसरी विधानसभा मतदासंघातील मतदारांना आणून बसविले जात असल्याचे दिसून येत आहे.
आरोग्यासाठी घातक आणि स्थानिक प्रजातींचे मासे नष्ट करणाऱ्या मांगूर मासे पालनाची बेकायदा शेती उजनी पाणलोट क्षेत्रातील अनेक ठिकाणी सुरू असल्याचे नुकतेच निष्पन्न झाले आहे.
नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या आवारातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तसेच रिफिलिंग स्टेशनची दुरवस्था झालेली आहे. प्रकल्पातच कर्मचाऱ्यांचा स्वयंपाक सुरू आहे. ऑक्सिजन टाकीवर कपडे वाळण्यासाठी टाकले जात आहेत.
शहरात पारव्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांचा त्रास आवरणे अजूनही शक्य झालेले नाही. हे कमी म्हणून की काय, गेल्या आठवडाभरापासून उच्चभ्रू बोट क्लब रस्त्यावर वटवाघळांच्या वस्तीने धुमाकूळ घातला आहे. रस्त्या...
निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिंदे गटाकडून जल्लोष करण्यात येत असताना, ठाकरे ग...
पुण्याच्या सर्वच भागात कुठे न कुठे बांधकामे सुरू आहेत. कुठे मेट्रोचे काम, तर कुठे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. जलवाहिनी, गॅसवाहिनी यांच्याही कामाची भर त्यात पडल्याचे दिसते. इमारतींची बांधकामेही यात ...
सुरक्षा रक्षकाने चाकण एमआयडीसीमधील एका कंपनीत दरोड्याचा प्लॅन रचल्याचे उघडकीस आले आहे. चाकूच्या धाकाने ८०० किलो भंगार लुटून नेल्यानंतर तपासात सुरक्षा रक्षकाने साथीदारांच्या मदतीने हा दरोडा टाकल्याचे उ...