सुरक्षा नको पण रम्ब्लर्स आवर...
भरधाव धावणाऱ्या वाहनांना नियंत्रित करण्यासाठी तसेच अपघात होऊ नये, यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून शहरभर रम्ब्लर्स लावण्यात आले आहेत. मात्र, महापालिकेच्या वाहतूक विभागाकडून याची व्यवस्थित निगा राखली जात नाही. यामुळे बहुतेक रम्ब्लर्स अपघात रोखण्याऐवजी अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.