अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सॅन होसे येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर अमेरिकेतील शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून, ज्या सोसायटीच्या मतदारांवर ही निवडणूक अवलंबून आहे त्याच सोसायटी फेडरेशनच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर राजकीय...
वापरल्यानंतर निकामी झालेले किंवा नादुरुस्त मोबाईल, फ्रीज, लॅपटॉप, टीव्ही, केबल, वॉशिंग मशिन, डिजिटल कॅमेरे घरी कोठे ठेवायचे हा जटील प्रश्न असतो. याचे नेमके काय करायचे हे सूचत नसल्याने या वस्तू घरात पड...
भटक्या श्वानांनी केलेल्या हिंस्त्र हल्याने हादरून गेलेल्या वडगाव शेरीतील ब्रम्हा सनसिटीत आजही भयाचे वातावरण होते. रहिवासी बुधावारी कामाला जाण्याऐवजी भटक्या श्वानांना पकडण्यासाठी त्यांच्या मागे धावत हो...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (१० फेब्रुवारी) मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. या गाड्यांमधून प्रवासासाठी रेल्वे कर्...
गावात दत्त आले', अशी हाकाटी उठवून एक मोठे दत्तदेवस्थान निर्माण केले जाते आणि त्या माध्यमातून भाविकांची यथेच्छ लूट होते, अशा आशयाची कथा असलेला 'देऊळ' चित्रपट काही वर्षांपूर्वी येऊन गेला. भाविकांच्या श्...
पोलिसांनी कोंढवा परिसरात अवैध गुटखा विक्री आणि साठा करणाऱ्या दोघांना अटक केली. एनआयबीएम रस्त्यावरील पप्पू पान शॉप येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून पावणे सहा लाख रुपयांचा गुटख...
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची सगळीकडे चर्चा आहे. मंगळवारी राजू काळे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र राजू काळे यांनी १० हजार रुपयांची नाणी अर्ज भरण्यासाठी आणल्यान...
औंधमधील स्पायसर महाविद्यालय परिसरातील रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे दुकाने थाटणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जमावाने बेदम मारहाण केल्याची...
पुणे रेल्वे स्थानकातील ८० वर्षांहून अधिक जुन्या धोकादायक पादचारी पुलावर रेल्वेकडून मुलामा चढवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पुलाचे नव्याने परीक्षण करून दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना वापरण्या...