शहरात दररोज किमान पाच वाहने चोरीला जातात. मात्र, चोरीला गेलेल्या वाहनांचा तपास गुन्हे शाखा आणि वाकड, हिंजवडी पोलिसांनाच लागत आहेत. त्यामुळे अन्य पोलिसांकडून चोरीच्या वाहनांचा शोध का लागत नाही, असा प्र...
महापालिकेने विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्ती करून, मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तळपत्या उन्हामुळे रस्त्याला फासण्यात आलेले डांबर वितळले असून, रस्त्यांची दुरवस्था पुन्ह...
सोशल मीडियाच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करण्याची कल्पना हेल्प रायडर्स या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने मांडली. वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करून देणे आणि रुग्णांना ‘गोल्डन अवर...
एक वेगळा उपक्रम म्हणून शहरात मोठा गाजावाजा करत पोलिसांनी सायकल गस्त घालण्यास सुरुवात केली होती. कोणत्याही नव्या उपक्रमात सातत्य नसेल तर नव्याचे नऊ दिवस या म्हणीप्रमाणे उपक्रम बासनात गुंडाळला जातो. साय...
पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील नागरिकांचे ९ लाख ५० हजार रुपयांचे ५१ मोबाईल चोरीला गेले होते. मात्र, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने या प्रकरणाचा छडा लावत ५१ मोबाईल नागरिकांना परत केले आहेत. याब...
बँक ऑफ महाराष्ट्रला मागील तिमाहीत ८४० कोटी रुपयांचा नफा झाला, अशी माहिती बँकेचे एक्झिक्युटिव्ह आशिष पांडे यांनी आज दिली. महाराष्ट्र बँकेने गेल्या वर्षभरात केलेल्या व्यवहाराचा लेखाजोखा आज घेण्यात आलेल्...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांच्या प्रलंबित ठेवणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने आज ट्रॅफिक जाम आंदोलन केले. यावेळी मुख्य सभेत ...
तीन अपत्य असलेल्या आमदार आणि खासदारांना अपात्र ठरवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
पनवेलमधील खारगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात ११ जणांचा मृत्यू झाल्याचे सरकारने सांगितले होते. मात्र, यात ५० ते ७५ लोकांचा मृत्यू झाला, असे प्रत्यक्षदर्शी सागंत आहेत, असा आरोप का...
पुणे शहरात २८ एप्रिलपर्यंत मेघगर्जनेसह हलका पाऊस पडेल, तर तापमान ३६ अंश सेल्सिअस ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.