रस्त्याला डांबर 'पुसले'....
महापालिकेने विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्ती करून, मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तळपत्या उन्हामुळे रस्त्याला फासण्यात आलेले डांबर वितळले असून, रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा उजेडात आली आहे. पालिकेने रस्त्याला अक्षरशः डांबर पुसण्याचा प्रयत्न केल्याने आता त्यांनी लोकांच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.