नांदा सौख्य भरे...
वीरशैव लिंगायत गवळी समाज ट्रस्टतर्फे आयोजित सहावा सामुदायिक विवाह सोहळा रविवारी टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या वसतिगृह मैदानावर पार पडला. यावेळी आर्थिक परिस्थिती नसलेल्या कुटुंबातील युवक-युवती विवाहबंधनात अडकले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.