पुण्यात पुढील ३ ते ४ तासात गारपीट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज सकाळी शहरातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. तर दिवसभर ढगाळ वातावरण होते.
केंद्र सरकारच्या 'देखो अपना देश' आणि 'एक भारत, श्रेष्ठ भारत' उपक्रमाअंतर्गत चालवल्यात जात असलेली भारत गौरव ट्रेन आज पुण्यावरून रवाना झाली आहे. या ट्रेनला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा ...
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव बदलून राजगड असे करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्...
पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या पश्चिमेस असलेल्या भवानी माता मंदिरात देवदर्शनासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. यात एकाच कुटुंबातील १० जण जखमी झाले आहेत. यातील सर्व पर्यटकांची प्रकृती गंभीर...
पुण्यात फेसबुकवर एका थाळीवर एक थाळी फ्री ऑफर असल्याचे भासवून सायबर चोरट्याने एका महिलेला तब्बल दोन लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी दोन जणांविरोधात खडकी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वि...
पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका हातगाडीवर असणाऱ्या गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला. अचानक गॅस सिलेंडर पेटल्याने अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती...
पुण्यातील खडकी परिसरात चार दिवसांपूर्वी एका महिलेचा चाकू भोकसुन खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा शोध खडकी पोलीस घेत असताना चार दिवसानंतर यातील आरोपीला कर्नाटक येथील विजापूर येथून अटक करण्यात आले आहे...
नेटिझन्स आणि शहरातील नागरिकांशी ट्विटरद्वारे थेट संवाद साधण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी @CP_PCCity हे ट्विटर हँडल सुरू केले आहे.
भटके कुत्रे अंगावर आल्याने त्याच्यावर ओरडणाऱ्या तरुणावर एकाने कोयत्याने खुनी हल्ला चढवला. पिंपरी कॅम्प परिसरात मंगळवारी (२५ एप्रिल) हा प्रकार घडला आहे. प्रवीण राजू शिरठाणे (वय २२, रा. पिंपरी) याने पिं...
आपण उत्तर प्रदेशचे आमदार आणि मंत्री असल्याची बतावणी करून एका टोळीने पुण्यातील एका मार्बल व्यावसायिकाला पैसे तिप्पट करण्याचे आमिष दाखवून त्याची पाच लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. त...