सहायक पोलीस आयुक्त असलेल्या काकाने काकूवर केलेल्या गोळीबाराचा आवाज ऐकून व्यवसायाने वकील असलेल्या पुतण्याने मास्टर कीने बेडरूमचे दार उघडून आत्महत्या करणाऱ्या काकाला वाचविण्याचा केलेला प्रयत्न त्याच्याच...
उद्या पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.
आम आदमी पक्षाचे पुणे शहर मीडिया प्रमुख अमित म्हस्के यांच्या नेतृत्वात आज आंदोनल करण्यात आले. धानोरी येथे खड्ड्यामध्ये प्रतिकात्मक बोट सोडून व झाडे लाऊन महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी १५ डेपोंमधील कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ३६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मागील रेकॉर्ड खराब असल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच कोणतीही पूर्वसू...
मुंबईला येणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर मलबा हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र, महामार्गावर आता देखील धोकादायक दरड कोसळू शकते. त्यामुळे मुंबई-पुणे एक...
सध्या एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. वाहतूक सुरळीत होत नाही तोच लोणावळा लगत आणखी एक दरड कोसळली. सकाळी सहाच्या सुमारास ही दरड कोसळली आहे. मात्र, आडोशी बोगद्याच्या तुलनेत...
शहरात गांजा, अफू अशा अमली पदार्थांच्या विक्रीसाठी आलेल्या महिलेसह दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. या दोघांकडून अफू, गांजा असे तीन लाख २२ हजारांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले ...
तंबाखूचा व्यापार करणाऱ्यावर गोळीबार करून चार लाखांची रोकड हिसकावणाऱ्या चोरट्याला पर्वती पोलिसांना अटक केली. स्वारगेट भागात ही घटना घडली होती. वाहन क्रमांकाच्या पाटीवर लिहिलेल्या नावावरून पोलिसांनी तपा...
इंस्टाग्रामवर खासगी क्षणांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीकडून वेळोवेळी पैशांची मागणी करत पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीने भीतीपोटी आईच्या फोनमधून गुपचूप १ लाख २१ हजार...
पुण्यात मॉन्सून दाखल होऊन सोमवारी (२४ जुलै) बरोबर एक महिना होत आहे. मात्र, अजूनही मॉन्सूनचे प्रगती पुस्तक कोरेच असून, तब्बल १०५ मिलिमीटर पावसाची तूट आहे. रोजच ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस आणि चिखलाच्या च...