महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांचा खर्च दीड लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली आहे. तसेच या योजनेत आणखी दोनशे रुग्णालयां...
पुणे महानगरपालिका बरखास्त होऊन आता वर्ष उलटत आहे. पण अजूनही पुणे महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली नाही. संपूर्ण कारभार प्रशासनाच्या हाती आहे. त्यामुळे महानगरपालिकेतील सर्व पक्ष कार्यालय, तसेच पदाधि...
उजनी धरणामध्ये दिसायला आकर्षक असणाऱ्या दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात सापडणाऱ्या 'हेलिकॉप्टर माशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उत्तर अमेरिकेतील हा मासा शोभेच्या टॅंकमधून उजनीत आल्या...
गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने एका आयटी अभियंता असलेल्या तरुणीस चोरीच्या गुन्हयात गुरुवारी अटक केली आहे. ितने एका मॉलमधील सराफी दुकानातून २ लाख ८२ हजार रुपयांचे सोन्याचे ब्रेसलेट चोरले होते. तीच्या...
कोंढवा खुर्द येथे पुणे महापालिकेने बांधलेल्या इमाम आझम् (अबु हनिफा ) सभागृहाचा गेले सहा-सात महिने बेकायदा वापर सुरू आहे. आपणच बांधलेल्या सभागृहाचा कोणी अज्ञात व्यक्ती व्यावसायिक कारणासाठी वापर करत असल...
एका महिलेला गर्भधारणा होण्यासाठी ‘अघोरी पूजे’च्या नावाखाली मानवाच्या हाडांची पावडर सेवन करण्यास भाग पाडल्याची घटना शहरात जानेवारीमध्ये घडली होती. या घटनेचे पडसाद बुधवारी विधिमंडळात उमटले असतानाच पुण्य...
घरोघरी मातीच्या चुली असल्याचे सांगितले जाते. तसेच महिलाच महिलेची वैरी असते असेही म्हटले जाते. त्याचाच अनुभव महिला दिनाच्या दिवशी पुण्यात आला आहे. पुण्यातील लोहगाव परिसरात सासूने सुनेचा जीव घेतल्याची ध...
लग्नाच्या आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यावर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन तरुणीच्या गर्भपातासाठी गुलबर्गा येथून कुरिअरने गोळी पाठविणाऱ्या तरुणावर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
थकित बिलांची रक्कम पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) मिळाली नसल्याने बस पुरविणाऱ्या ठेकेदारांनी पुकारलेल्या संपाची शिक्षा पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. संपाच्या काळातील दीड ते दोन दि...
राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये १५ वर्षांपुढील सर्व वाहने भंगारात काढली जाणार आहेत. या वाहनांचा ऑनलाईन लिलाव करून विक्री केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले असून ३१ मार्चपर्यं...