महापालिकेच्या रुग्णालयांमधील समस्या आणि सेवांचा दर्जा यामुळे सामान्य नागरिक त्यात उपचार घेणे टाळतात. हे चित्र बदलण्यासाठी महापालिकेने आराखडा तयार केला असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
समाजापासून कायम वंचित राहिलेल्या तृतीयपंथी यांचा पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील १०० जणांचे चार संघ तयार करण्यात आले आहे. प्रत्येक संघात २५ तृतीयपंथीय सदस्यांचा सहभाग असणार आहे. येत्या सात सप्टेंबरला प...
पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ या ठिकाणी देखील कडकडीत बंद पाळण्यात आला असून अत्यावश्यक सेवा आणि शाळा कॉलेज वगळता सर्वकाही बंद असल्याचे निदर्शनास आले. मात्र, खेड तालुक्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण ...
पावसाने शुक्रवारी (दि. १) शहरात दमदार हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणी साचले होते. विमाननगरमध्ये अनेक ठिकाणी तळे तयार झाल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी ‘पावसाळी लाईनचा खर्च पाण्यात आणि विमाननगरही पाण्या...
पुणे मेट्रो आणि त्यामधील करामती सर्वांनाच माहिती आहेत. त्यात पुणे मेट्रोने मेट्रोतून सायकल ने-आण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र आता या सायकल ने-आण करणाऱ्यासाठी मेट्रोने काही नियम लागू केल...
जुलै महिन्यानंतर ऑगस्ट महिन्यात दमदार पावसाची आपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. त्यानंतर ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने दुष्काळाचे सावट जाणवू लागले आहे. त्यामुळे पाणी वाटपाबाबतच्या शनिवारी होणाऱ्या कालवा ...
पीएमपीच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे पीएमपीला आता चांगलेच आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे. पीएमपीची बससेवा अधिक सुखकर झाल्याने प्रवासी संख्या वाढत आहे. हे सर्व फक्त नवीन आलेले अध्यक्ष स...
सध्या खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असल्याने पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही तसेच सुरू असलेले सिंचनाचे आवर्तनही नियोजनाप्रमाणे सुरू राहील. पावसाचा परिस्थिती पाहून ऑक्टोबरमध...
शुक्रवारी रात्रीपासून पुणे, पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. पवना धरण १०० टक्के भरले असून धरणातून १४०० क्यूकेस्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
पुणे सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील सहजपूर फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. केमिकल घेऊन जाणाऱ्या टेम्पोने ट्रेलरला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांनी पेट घेतला. ही घटना शुक्रवारी रात्री स...