विद्यार्थ्यांची संख्या कमी दाखवत आरटीई प्रवेश २५ टक्के न करता मनमानीपणे त्यापेक्षाही कमी RTE प्रवेश देण्याचे गैरप्रकार खाजगी शाळांकडून सुरू आहेत, या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्...
दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांचा 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फड...
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाने आदेश दिला तर पोटनिवडणूक लढवेन, अशा शब्दात रुपाली पाटील यांनी इच्छा व्यक्त केली आहे.
रात्रीच्या वेळी पायी चालणाऱ्या नागरिकांचे मोबाईल फोन आणि मंगळसुत्र हिसकावणाऱ्या टोळीचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन जणांना पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाईल फोन आणि दुचाकीसह ...
पुण्यातील मंतरवाडी चौकात मालवाहू ट्रक उलटून मोठा अपघात झाला आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास घडला आहे. या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती
पुण्यातील वाघोली येथील असंघटित कष्टकरी कामगारांच्यावतीने आज (बुधवारी) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला आहे. गायरान जमीनीतील एक गुंठा जमीन प्रत्येकाला मिळावी आणि सातबारा प्रत्येक...
पुण्यातील चंदननगर परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच मसाज सेंटरचा मालकासह व्यवस्थापकाच्या ...
पुणे शहराचा पाणीपुरवठा दर गुरुवारी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. एल निनोचा मान्सूनवरील संभाव्य परिणाम लक्षात घेता पाऊस लांबण्याची किंवा कमी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शहराच्...
पुणे येथे जूनमध्ये होणाऱ्या जी-२० प्रतिनिधींच्या बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली व भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे उ...
एका उच्च शिक्षित महिलेनेच आपल्याच पतीला ५० हजाराची पोटगी दिली आहे. एवढेच नाही तर दोघांचा घटस्फोटही न्यायालयाने मंजूर केले आहे. अवघ्या चार वर्षापुर्वीच या दाम्पत्याचे लग्न झाले होते. पुण्यातील दिवाणी न...