पुणे शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या लष्कर परिसरातील नेहरू मेमोरियल हॉल पुणे स्टेशन परिसरातील अलंकार सिनेमागृह चौकापर्यंतचा रस्ता अपघातांना निमंत्रण देत आहे. या रस्त्यावर पोलीस आयुक्त कार्यालय, पोस्ट मास...
खडकवासला धरणात उडी घेऊन या तरुणाने आपले जीवन संपवले आहे. आज (गुरूवार) सकाळच्या सुमारास पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना मृतदेह धरणात सापडला.
पुण्यातील मेट्रोच्या ओव्हरहेड केबलला पक्षी आदळल्याने वनाज ते रुबी हॉल मार्गावरील सेवा २१ मिनिटांसाठी ठप्प झाली. नळस्टॉप स्थानकावरच मेट्रो थांबवून ठेवावी लागली. मंगळवारी (दि. ३) सायंकाळी हा प्रकार घडला...
विसर्जन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडणारे मंडळे, तसेच ध्वनिवर्धक यंत्रणा पुरवठादारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग, ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी आठ गुन्हे दाख...
मागील आठवड्यात झोलेल्या दमदार पावसामुळे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबरोबरच हे खड्डे बुजविल्याचा महापालिकेचा दावादेखील उघडा पडला आहे. आता महापालिने हे खड्डे बुजवण्यासाठी संबंधित कनिष्ठ अभियंत्यांना ये...
भरधाव वेगात असलेली ही रिक्षा रस्ता दुभाजकाच्या लोखंडी रेलिंगवर धडकली. हा अपघात बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला.
सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती मंदिरामागे असलेल्या टिव्हीएस सर्व्हिस सेंटरला आग लागली. या आगीमध्ये जवळपास २० ते २५ दुचाकी जळाल्या आहेत. ही घटना सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान साऊंड वरील लेझर लाईट्सचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या लेझर लाईट मुळे जनता वसाहत परिसरात राहणाऱ्या एका तरुणाच्या डोळ्याच्या रेटिनाला गंभीर इजा होऊन त्याच्या काही अं...
शहरात गर्दीच्या ठिकाणी महिला आणि पुरुषांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेने पाच वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत ई शौचालये उभारली, मात्र वापराविना आणि देखभाल दुरुस्तीविना अडगळ ठरलेल्या ई शौचालयांना भावपूर...
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये या आणि अन्य विविध मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन सुरू होते. ओबीसींच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक आहे. तसेच ओबीसी...