पुणे शहरातील सिंहगड रोड वाहतूक विभागअंतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता काही ठिकाणी वाहतूक बदल तसेच पार्किंग व्यवस्थेतील बदलाच्या अनुषंगाने काही अंतिम आदेश तसेच काही तात्पुरते आदेश ज...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक आठच्या भोजनगृहातील जेवणात अळी निघाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा मुलींच्या वसतीगृहातील मेसच्या जेवणात झुरळ आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार ...
पुणे शहरात गणेशोत्सवामुळे मोठ्या उत्सहाचे वातावरण आहे. दीड दिवसानंतर पुण्यात गणपती विसर्जनास सुरुवात झाली आहे. गाजत वाजत गणरायाला निरोप दिला जात आहे. त्यादरम्यान तरुणाई डीजेच्या तालावर थिरकताना दिसत आ...
उद्दीष्ट पूर्ण झाले असले तरीही महावितरण ही मोहीम यापुढेही चालू ठेवणार असून अधिक जोमाने काम करेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमानी आणि व्यावसायिकांसाठी 'डेक्कन क्वीन' म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. याच डेक्कन क्वीनमध्ये मागील काही दिवसांपासून काही प्रवासी दारू पिऊन येत असल्याच्या तसेच डब्यात जुगार ख...
महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या 'महाराष्ट्र केसरी' किताबाच्या आणि वरिष्ठ अजिंक्यपद माती-गादी कुस्ती स्पर्धेचा थरार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रंगणार आहे. यंदा या स...
सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये शिवरायांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा माजी आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद सोनवणे या...
शहरात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी तुंबले. कर्वेनगर येथील स्मशानभूमीत पाणी घुसले, तर डहाणूकर कॉलनी येथील पादचारी मार्गामध्ये पाणी शिरल्याने भुयारी मार्ग बुडाला होता.
खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातच शॉर्टसर्किट झाल्याने झोपेतच तरुणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. वैभव जगन्नाथ गरुड ( वय ३५) जळून मृत्यू झालेल्या...
इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प पीएमआरडीएतर्फे प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पात पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र व इतर 46 गावे आहेत. देहू व आळंदी ही महत्त्वाची तीर्थक्षेत्रे इंद्रायणी नदीच्या काठाव...