पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण प्रशासनाने बांधलेल्या गृहनिर्माण सोसायटी व गृहप्रकल्प ‘फ्री होल्ड’ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे प्राधिकरण हद्दीतील सुमारे ११ हजार ...
महापालिकेच्या वाकड बीआरटी रस्त्यावरील कस्पटे वस्ती चौकात रस्त्याच्या मधोमध चेंबर आहे. जगताप डेअरी ते वाकड मार्गावर कस्पटे वस्ती चौकाजवळ रहदारीच्या मार्गातील चेंबरचे झाकण गायब झाले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री अध्यक्षस्थानी असलेल्या पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाकडे नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना वेगवेगळ्या पायाभूत सुविधांप्रमाणेच सार्वजनिक वाह...
राज्य महामार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस संबंधित बस ज्या आगाराची आहे, त्या आगारप्रमुखांचा, स्थानकप्रमुखांचा आणि कार्यशाळा अधीक्षकांचा दू...
पिंपरी-चिंचवड : टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा पद्मविभूषण रतन टाटा यांनी देशाला अग्रेसर ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. पिंपरी-चिंचवडला औद्योगिक नगरी म्हणून ओळख निर्माण करून देत असताना या शहराच्या...
पिंपरी-चिंचवड: सहा वर्षांत पाच प्रस्ताव पाठविल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीसआयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी अखेर जागा देण्याबाबत राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने गुरुवारी निर्णय घेतला. शहराच्या मध्यवर्ती भागात...
पिंपरी-चिंचवड: महायुतीतील बंड शमवण्यात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना अपयश आल्याचे चिंचवडमध्ये दिसून येत आहे. शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी अजित पवार यांनी ...
पिंपरी-चिंचवड : शालेय वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असताना, आरटीओ विभागाने शहरांतर्गत तपासणी मोहीम सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) शालेय वाहतूक करणाऱ्या २८० बसची तपासणी क...
पिंपरी चिंचवड शहरातील शाहूनगर येथील डी. वाय. पाटील शाळेतील ३५० विद्यार्थ्यांना सँडविच खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१० ऑक्टोबर) घडली.
पिंपरी-चिंचवड: राज्यात महिल्यावर अन्याय, अत्याचार वाढले आहेत. महिला, मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडल्याने महिला, मुलींना न्याय मिळत नाही. त्यामुळे महिलांवरील वाढत्या अत्याचाराव...