पिंपरी-चिंचवड : शहरात गेल्या दोन वर्षांत ३७३ रस्ते अपघातात नागरिक मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात जास्तीत जास्त दुचाकी आणि पायी चालणाऱ्या नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. हे चिंताजनक आहे.
पावसाळ्यात पुराचे पाणी पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागात पाणी शिरले होते. या पूरग्रस्तांचे पंचनामे झाले असून नागरिकांच्या बँक खात्यावर पैसे जमा होत आहेत. काही तांत्रिक त्रुटींमुळे अनेकांच्या खात्यावर प...
पिंपरी-चिंचवड: शहरातील उद्याेजकांनी कंपन्या, विविध व्यवसाय आणि त्या व्यवसायाचे नामफलक लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. असे असताना कंपनी किंवा दुकानांवरील नामफलक लावताना पालिकेची काेण...
महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शहरातील महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान सुधारण्यासाठी सक्षम या शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रविवारी (दि. ६) विजयादशमी कार्यक्रम पार पडला. तसेच, १९ ठिकाणी १२ व १३ सप्टेंबर रोजी विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतामध्ये सध्या सहा कोटींपेक्षा अधिक घुसखोर आहेत. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षितता, एकता, अखंडता धोक्यात आली आहे. याला व्यवस्थेतील भ्रष्टाचार हे मूळ कारण आहे. हा एक देशद्रोह व संघटित अपराध आहे.
आकुर्डी : नागरिकांनी माहिती अधिकाराअंतर्गत मागवलेली माहिती देणे बंधनकारक आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ या कायद्यातील कलम आणि नियमांच्या अधीन राहून माहितीची पूर्तता करणे आवश्यक आ...
आयटीनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंजवडी परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांत मोठ्या प्रमाणात बांधकामे होत आहेत. दरम्यान, रविवारी (६ ऑक्टोबर) रात्री आठ वाजता येथील एका बांधकाम साईटवर उभारण्यात आलेली क्रेन...
राज्याचा कारभार पाहता अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) लक्ष देणे आवश्यक होते. त्यांच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रकल्प रखडलेली आहेत.
श्रीमंत महापालिका अशी बिरुदावली मिरवणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाचा आदेश धाब्यावर बसवत २४ वर्षांमध्ये करदात्यांचे सुमारे ५०० कोटी रुपये बोनसच्या नावाखाली...