पिंपरी न्यायालय, पुणे जिल्हा विधी प्राधिकरण आणि पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशन यांच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतचे शनिवार (दि. १४) रोजी पिंपरी न्यायालय नेहरुनगर येथे आयोजन करण्यात आले होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपळे गुरव येथील शाळा इमारतीमध्ये राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (स्मार्ट सेंटर) सुरू केले आहे. विद्यापीठामार्फत बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांकरीता अनेक व...
पुणे-नाशिक महामार्गावरील श्री नागेश्वर महाराज उपबाजार समिती ते टोल नाका दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या आठ ते दहा चेंबरची झाकणे गायब झाली आहेत. काही झाकणे तुटल्याने अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आह...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिपाई कर्मचार्यांना सहाव्या वेतन आयोगानुसारच्या ग्रेड पे लक्षात न घेता सातव्या वेतन आयोगात ग्रेड पे लागू करण्यात आला होता. त्यामुळे वेतनात तफावत निर्माण झाल्याने शिपाई कर्...
पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे सहा स्टेशन आहेत. त्यापैकी भोसरी आणि पीसीएमसी या दोन स्टेशनची नावे चुकीची आहेत. त्या दोन स्टेशनची नावे बदलण्याची मागणी होत आहे. त्याबाबत महामेट्रो प्रशासनाकडून कोणताही प्रत...
महापालिकेकडून दरवर्षी किमान एक लाख वृक्षारोपण केले जात असले, तरी दरवर्षी महापालिकेकडूनच सुमारे तीन हजारांपेक्षा अधिक झाडे तोडण्यास परवानगी देण्यात येते. शिवाय विनापरवाना झाडांवर कुऱ्हाड घालण्यात येत अ...
पारंपरिक शिवणकामापेक्षा बाजारपेठेतील मागणी ओळखून त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेऊन अत्याधुनिक पद्धतीच्या शिवणकामावर भर देऊन उत्पादनाची गुणवत्ता अधिकाधिक वाढवावी. तसेच जास्तीत जास्त महिलांनी महापालिकेच्या...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) नियोजन असलेल्या इंद्रायणी नदीसुधार योजनेला राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाची एनओसी मिळाली आहे. मात्र, केंद्राच्या जलशक्ती मंत्रालय अंतर्गत कार्यरत र...
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे बहाण्याने आयटीमध्ये काम करणार्या रशियन आरोपीस सायबर पोलिसांनी गोवा येथून ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला.
गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी न्यायालय परिसरात नोटरी वकिलांवरती महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई सुरू होती. दरम्यान, या कारवाईचा विरोध दर्शवत पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या वत...