महापालिकेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेच्या बैठकीला नेहमी लेट येणा-या अधिका-यांची नावे घेवून त्यांना आयुक्तांनी सक्त ताकीद दिली असून एकवेळ संधी दिली आहे. यापुढे बैठकीला वेळेवर न आल्यास कडक कारवाई ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून शहरात २१ व्या पशुगणनेस सुरुवात झाली आहे. मोबाइल ॲपचा वापर करून ही गणना होत आहे. या पशूगणनेमध्ये जनावरांच्या जाती, उपजातींचीही नोंद केली जात आहे. त्या...
पिंपरी-चिंचवड महापालिकेने आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना चिखली प्राधिकरण येथे १६० घरकुल संकूल इमारतीची उभारणी केली आहे. त्या इमारतीत २० ते २५ हजार नागरिक वास्तव्यास आहेत. त्या इमारतीत सुरक्षेसाठी फा...
आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीत भागीरथी नाल्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने दोन दिवसांत तब्बल ६० पेक्षा अधिक नागरिकांना चावा घेतला. पिसाळलेला कुत्रा आळंदीत फिरत असल्याने दोन दिवसांपासून नागरिकांमध्ये मोठी दहशत...
शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ या चारही विधानसभा मतदारसंघातून महायुतीला प्रचंड यश मिळाले. राज्यात महायुतीचे सरकार आले. भाजप किंवा राष्ट्रवादीकडून पहिल्या टप्प्यामधील मंत्रीमंडळ विस्तारात शहरात...
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे बारा जलतरण तलाव खासगी पद्धतीने चालवण्यासाठी निविदा प्रक्रिया करण्यात आली होती. त्यामध्ये ठराविक लोकांना जलतरण तलावाचा ठेका मिळेल, अशा पद्धतीने नियमावली करून दोनच संस्थांना ए...
लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. देशात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) तर राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. त्यामुळे आता विविध पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना महापालिका ...
महापालिका हद्दीलगत वाकड, हिंजवडी, देहूरोड, मामुर्डी परिसरात तसेच शहराती सर्वच उपनगरात नागरिकांकडून मनाईनंतरही रात्री रस्त्यांवर कचरा a येत असल्याचे निदर्शनास येत आहे. स्थानिक नागरिकांसह फेरीवालेही या ...
चिखली येथील सेक्टर क्रमांक १७-१९ मधील घरकुल संकुल परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सोमवारी, (दि.१६) दुपारी साडेचारच्या दरम्यान संपूर्ण घरकुल परिसरात खंडित झालेला वीजपुरवठा र...
पिंपळे सौदागर येथे ‘यशदा पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन’ स्पर्धा रविवार (दि. १५) उत्साहात पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातून धावपटूंनी मॅरेथाॅन स्पर्धेत सहभाग घेतला होता. पहाटेपासून मॅरेथॉन विविध गटातील शर्...