नाटकाशी माझी नाळ जोडलेली आहे. आपण जे नाटक पाहतो, त्यात खूप आनंद आणि समाधान मिळून जाते. कलागौरव पुरस्कार मिळालेल्या दोघांनी रसिकांना भरभरून हसवले, असे प्रतिपादन अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांनी केले.
अवकाळी पाऊस, सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने होर्डिंग कोसळून निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. त्यामुळे होर्डिंगच्या स्ट्रक्चरल आॅडिटचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात ९२३ मोबाइल टॉवर...
पिंपरीतील शाहूनगर येथील एका सदनिकेत दुपारी एक वाजता आग लागून घरातील सगळे साहित्य जळून खाक झाले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. महापालिकेच्या अग्नीशमन विभागाकडून तात्काळ पाचारण केल्याने ...
शहरातील तलाठी कार्यालय आणि निगडीतील शिधापत्रिका कार्यालयात नागरिकांना वेळेवर कामे होत नसल्याने हेलपाटे मारावे लागत आहे. प्रत्यक्षात ३१ तलाठी कार्यालयांचा कारभार ८ तलाठ्यांवर तर, शिधापत्रिका कार्यालयाच...
महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृत होर्डिंग, जाहिरातफलक उभारण्यात आले आहेत. त्या होर्डिंग्जधारकांची शुक्रवारी (१७ मे) बैठक घेत अनधिकृत होर्डिंग काढून घेण्याच्या सूचना होर्डिंग मालकांना केल्या होत्या. ...
हाॅटेलच्या किचनमध्ये शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. यात एका सिलिंडरचा स्फोट झाला. महापालिकेच्या तीन अग्निशामक बंबांच्या साह्याने जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. पिंपळे सौदागर येथे स्वराज्य गार्डन हाॅटेलमध...
आकुर्डीतील खंडोबा माळ चौकात आयनाॅक्स चित्रपटगृहाकडून आलेल्या रोडवर सिग्नलवरच्या इमारतीवर तीन ते चार होर्डिंग उभारण्यात आले आहे. त्या इमारतीवर होर्डिंग उभारण्यास महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागा...
पिंपरी-चिंचवड शहरात पाळीव प्राण्यांची संख्या लक्षणीय आहे. दर महिन्याला साधारण ३५ ते ४० मोठे प्राणी दहनासाठी येतात. त्यामुळे ही संख्या मोठी असून शहरात अद्ययावत शवदाहिनी यंत्राची आवश्यकता होती. पाळीव प्...
पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणात सध्यस्थितीत केवळ २८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा जूनअखेर पुरेल एवढाच आहे. गतवर्षीपेक्षा धरणातील पाणीसाठा यावेळेस कमी झाला आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाची विविध कामे सुलभ होण्यासाठी कार्यान्वित असलेले 'सारथी' संकेतस्थळ गेल्या चार दिवसांपासून बंद होते. शनिवारी (१८ मे) ते सुरू झाल्यानंतर अर्जदारांना दिलासा मिळाला आहे.