जुन्या पुणे-मुंबई मार्गावर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दापोडी ते निगडी या टप्प्यात ग्रेड सेपरेटर उभारण्यात आला आहे. या माध्यमातून वाहनचालकांना अगदी कमी वेळात अंतर कापता येते. मात्र, सध्या सुरू असलेल्य...
देहूरोड आणि दिघी येथे दारुगोळा भांडार संरक्षण भितींच्या परीघापासून दोन हजार यार्ड संरक्षित क्षेत्र ( नो डेव्हलपमेंट झोन) संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे. संरक्षण विभागाने प्रतिबंधित केलेल्या परिसरा...
अनधिकृत जाहिरात फलक धारकांविरोधात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कारवाई करण्या बरोबरीनेच फलक लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले असून यामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांचा मुलगा प्रताप बारणे, राष्ट्रवादी काँग्रे...
शेल पिंपळगाव येथील मोहितेवाडी परिसरातील झालेला टँकरचा स्फोट हा गॅस चोरीतून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी चार आरोपींना चाकण पोलिसांनी अटक केली असून या घटनेतील टँकर चालक फरार असून पोलीस त्याचा श...
गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे कान उपटल्यानंतर खडबडून जागा झालेल्या अधिकाऱ्यांकडून सध्या कारवाई सुरू करण्यात आली आहे.
बारावीचा निकाल मंगळवारी (दि. २१) दुपारी एक वाजता लागला अन् विद्यार्थ्यांची धाकधूक संपली. शहरात बारावीचा निकाल ९६.६४ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात २.२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आ...
मुळा नदीतील वाढलेल्या जलपर्णीमुळे बोपखेल परिसरातील नागरिक त्रस्त झाले. जलपर्णीच्या विळख्यात निर्माण होणाऱ्या डासांच्या उपद्रवामुळे नागरिकांना आरोग्याच्या चिंताजनक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. मुळ...
वादळी वाऱ्याने अनधिकृत होर्डिंग कोसळून जीवित व वित्तहानी होऊ लागली होती. त्यावर महापालिकेने अनधिकृत होर्डिंगवर धडक कारवाई सुरू केली. मंगळवार (२१ मे) महापालिकेने चार अनधिकृत होर्डिंग हटवले. तर ९ अनधिकृ...
शहरात मान्सून दाखल होण्यापूर्वीच रस्त्यांचे खोदकाम करून रस्ते पूर्ववत करण्यात येतात. खोदकामामुळे पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची दुरवस्था होऊन अपघातांचा धोका असतो. महापालिका आयुक्तांनी १५ मे पासून शहरात...
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाहूनगर येथे एका सोसायटीमध्ये आग लागल्याची घटना सोमवारी (२० मे) दुपारी घडली. या घटनेत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील बीट मार्शलवरील दोन पोलिसांनी एका वृद्ध महिले...