अनोळखी महिलेला 'डार्लिंग' म्हणणे ठरले लैंगिक छळ, कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्वाळा
स्वतःला तुमच्यावर लादणार नाही, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची ग्वाही
विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सोपवली बनावट मतदारांची यादी
कर्नाटकात आधी 'पाकिस्तान जिंदाबाद' चे नारे, आता काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला फुटणार तोंड
स्विगी ही फूड डिलिव्हरी क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी मानली जाते. पुढील काही काळात स्विगी आपले आयपीओ शेअर बाजारात आणणार आहे. मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
चौकशीला बोलावण्याचा तपास यंत्रणेला अधिकार, समन्सचा मान राखणे गरजेचे; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
राज्यसभा विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली नारेबाजी, एफआयआर दाखल, मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी दिले सखोल तपासाचे आदेश
राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांचे वक्तव्य, अभ्यासक्रमातील समावेश मानसिक गुलामगिरीच्या मानसिकतेतून
वयाच्या ९४ व्या वर्षी शफीकुर्रहमान बर्क यांनी घेतला अखेरचा श्वास, मोदी लाटेतही उत्तर प्रदेशातून निवडून येण्याचा केला पराक्रम
निवृत्त न्यायाधीश २० हजारांत भरणपोषण कसे करणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र शासनाला सवाल