भारताने अंतराळ क्षेत्रात एक मोठी झेप घेतली आहे. भारताने आज एक असे रॉकेट अंतराळात लाँच केले, जे पुन्हा वापरता येणार आहे. याला हायब्रिड रॉकेट असे म्हटले जाते. शनिवारी सकाळी यशस्वीरीत्या या रॉकेटचे प्रक्...
दिसपूर: आसाममध्ये आता मुस्लिमांना लग्न आणि घटस्फोटाची नोंदणी करावी लागणार आहे. आसाम सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुस्लीम समाजातील काझींची भूमिका संपणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे....
नवी दिल्ली: कोलकाता रुग्णालयात महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेबाबत रुग्णालयांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत असतानाच नोएडामधूनही एक धक्कादायक व्हीडीओ समोर आला आहे. येथील सेक्टर ९४ मध्ये...
नवी दिल्ली: देशाला हादरवून सोडणाऱ्या कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जोरदार वादविवाद झाला. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता शवविच्छेदन अहवालाबाबत त्यांची बाजू मांडताना म्हण...
कोची: केरळ उच्च न्यायालयाने गंभीर आजारी पुरुषाचे शुक्राणू काढून त्याचे जतन करण्यास (क्रायोप्रिझर्वेशन) मान्यता दिली आहे. याबाबत आजारी पुरुषाच्या पत्नीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. जेणेकरून ती अ...
नवी दिल्ली: जात जनगणना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांच्या आक्रमक भूमिकेला तोंड देण्यासाठी, भाजप राज्यसभा आणि राज्यांच्या विधानपरिषदांमध्येही एससी-एसटी वर्गाला आरक्षण देण्याचा दूरगामी निर्णय घेण्य...
नवी दिल्ली: कोविड लस कोविशील्ड बनवणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने मंकीपॉक्सला प्रतिबंध घालणारी लस तयार करण्याची घोषणा केली आहे.कंपनीचे सीईओ अदर पूनावाला म्हणाले, ‘‘मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी घोष...
मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर लॅटरल एन्ट्रीद्वारे भरण्यात येणाऱ्या यूपीएससीच्या ४५ जागांचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. यूपीएससीने १७ ऑगस्ट रोजी लॅटरल एंट्री भरतीसाठी ४५ पदांवर रिक्त जागा जाहीर केल...
अजमेर: अजमेर सेक्स स्कँडलमधील सहा दोषींना मंगळवारी (दि. २०) जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींना मंगळवारी कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले.
मुरादाबादमधील एका खासगी रुग्णालयात एका नर्सवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी (दि. १७) रात्री उशिरा घडली. रात्री १२ वाजता हॉस्पिटलच्या ऑपरेशन डॉक्टरांनी नर्सला बोलावले. व...