कोणत्याही राज्याचा विकास हा त्या राज्यातील पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो. आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी महत्त्वकांक्षी असलेल्या कोणत्याही प्रदेशासाठी मजबूत पायाभूत सुविधा महत्त्वाच्या मानल्या जातात.
सोलापूर : काँग्रेसने सोलापूर मध्यची उमेदवारी मागे घ्यावी, अन्यथा ५ नोव्हेंबरला काँग्रेसबाबतचा राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला आहे.
सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे की, काल रात्री बाळासाहेबांना छातीत दुखत होते आणि अस्वस्थ वाटत होते. म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महादेव कोगनुरे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुमित शिंदे यांनी अखेर मंजूर केला.
राज्यभरात स्वस्त धान्य दुकानदारांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच १ नोव्हेंबरपासून पुकारलेल्या आंदोलनाला तात्पुरत्या स्वरुपात स्थगित दिली आहे. काही काळासाठी त्यांनी पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. ...
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट पदासाठी स्वतंत्र परीक्षा घेतल्या जाणार असून तशी वेगवेगळी जाहिरात देखिल प्रसिध्द करण्यात आली आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. राज्यातल्या २८८ मतदारसंघात ७ हजार ९९५ उमेदवारांचे जवळपास १० हजार ९०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. यात सर्वाधिक उमेदवारी अर्ज हे नांदे...
पुणे : दिवाळी सण साजरा करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. सणाच्या कालावधीत विद्युत सजावट, रोषणाई तसेच फटाक्यांची आतषबाजी करताना वीजसुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरु आहे. या मतदारसंघात वेगाने घडामोडी घडत आहेत. माढ्यात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) काँग्रेसच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज भरले. मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे चेतन नरोटे यांनी आपला अर्ज मिरवणूक का...