बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या 'कल्की' चित्रपटावर टीका केली आहे. चित्रपटात प्रभासला जोकरसारखा दाखवण्यात आले आहे, असेही तो म्हणाला.
दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांच्या ‘दुल्हा मिल गया’ या चित्रपटात शाहरुख खानने कॅमिओ केला होता. दिग्दर्शकाने सांगितले की, किंग खानने चित्रपटाचे निर्माते विवेक वासवानी यांना वचन दिले होते की तो चित्रपटात कॅ...
साऊथमधील दिग्गज अभिनेता मोहनलाल याला कोची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला ताप, श्वास घेण्यास त्रास होणे आणि स्नायू दुखणे असा त्रास होत होता.
‘अबोध’ या १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून माधुरी दीक्षितने सिनेविश्वात पदार्पण केले. १० ऑगस्ट रोजी माधुरीच्या मनोरंजन विश्वातील प्रवासाला ४० वर्षे पूर्ण झाली.
सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला वाढदिवसाची दिलेली भेट सध्या चर्चेत आहे. एक पत्र लिहून सुकेशने जॅकलिनबद्दल आपलं प्रेम व्यक्त करत तिचं कौतुक केलंय.
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचं आज १० ऑगस्ट रोजी कर्करोगाने निधन झालं. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला...
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी ओळखली जाते. तिने अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने तिचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'फुलवंती'च्या प्रदर्शनाची त...
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुदाचारी’ या चित्रपटाच्या ‘सक्सेस बॅश’मधील हा व्हीडीओ आहे. या व्हीडीओमध्ये नागार्जुन त्यांच्या होणाऱ्या सुनेविषयी बोलताना दिसत आहेत. सोभितानेही त्या चित्रपटात भूमिका साक...
बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्री या लग्नाच्या आधी आई झाल्या आणि त्यांनी जगासमोर हे आनंदाने मान्य केले. असेच काहीसे अभिनेत्री मृणाल ठाकुरच्या बाबतीत झाले आहे. मृणालने ३२ व्या वर्षी देखील लग्न केलेले नाही त...
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द फेम गेम' मधून ओटीटीवर पदार्पण केले. आता दोन वर्षांनंतर माधुरी एक नवी वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.