पीडित मुलीच्या काका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा पीडित मुलीच्या वडिलांचा सख्खा भाऊ आहे. २२ ऑक्टोबर रोजी पीडित मुलगी त्यांच्या दुकानात शेजारील खोलीमध्ये झोपलेली होती. त्यावेळी आरोपीने तिचे कप...
दांडिया खेळताना दांडियाची काठी लागल्यामुळे झालेल्या वादा मधून एका तरुणावर लोखंडी हत्याराने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला.
'टेलिग्राम' अँपचा वापर करून एका बड्या कंपनीमध्ये मॅनेजर पदावर काम करणाऱ्या महिलेला ऑनलाइन 'हॉटेल रिझर्वेशन'चे काम केल्यास चांगला मोबदला देण्याच्या आमिषाने २६ लाख ८८ हजार ६२ रुपयांचा गंडा घालण्यात आला ...
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॉलेज परिसरातील हॉस्टेलमध्ये प्रवेश करून विद्यार्थ्यांच्या रूममधून लॅपटॉप लंपास करणाऱ्या चोरट्याला लोणीकंद पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पतीला नखे खायला घालून तसेच पतीवर जादूटोण्याचे प्रयोग केले. हा प्रकार पतीने सासू, सासऱ्यांना सांगितला असता सासू, सासरे आणि अन्य नातेवाईकांनी पतीला मारहाण केली.
आज पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने ललित पाटीलची मैत्रिण अर्चना किरण निकम आणि प्रज्ञा अरुण कांबळे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कामावरून काढून टाकल्याच्या रागातून कामगाराने मालकाला पेट्रोल पंप जाळून टाकण्याची धमकी देण्यात आली. तसेच पंपावरील एसटीपी वायर आणि फ्युज जाळून पेट्रोल पंप जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ससून रुग्णालयातून धूम ठोकलेल्या ललित पाटीला डिसेंबर २०२० मध्ये पहिल्यांदा अटक झाल्यानंतर ससूनच्या कैदी वॉर्डमध्ये राहण्यासाठी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या जिन्यावरून पडण्याचे नाटक केले होते.
कौटुंबिक कारणावरून पत्नीचा छळ करून तिच्यावर चारित्र्याच्या संशयावरून कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी चंदन नगर पोलिसांनी पतीविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस भरतीपूर्व केंद्र चालवणाऱ्या चालकाने तो गॅझेटेड अधिकारी असल्याची बतावणी करीत परीक्षा न देता पोलीस भरती करण्याचे आश्वासन देऊन अनेकांची फसवणूक (Fraud) केली. यासोबतच एका तरुणीसोबत रिलेशनमध्ये राहून ...