शहरात कोयता दाखवून दहशत माजविण्याचे गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. कोयत्याचा धाक दाखवून लुटण्याचे तसेच दहशत पसरविण्याची प्रकार सुरुच आहे. सिंहगड रस्त्यावर दुचाकीचालक तरुणाला कोयत्य...
गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी न्यायालय परिसरात नोटरी वकिलांवरती महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई सुरू होती. दरम्यान, या कारवाईचा विरोध दर्शवत पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या वत...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जन सोहळ्यासाठी शहरातील काही विसर्जन घाटावर तसेच, गणेश मंडळांच्या स्वागतासाठी मंडप उभारण्यात आले होते.
शहरातील फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन करण्यासाठी महापालिकेने प्रत्यक्ष जागेवर जात सर्वेक्षण केले. त्यामध्ये फेरीवाल्यांच्या नोंद घेत त्यांच्याकडून कागदपत्रे घेत शुल्कही भरून घेण्यात आले. त्याला ६ महिने प...
गुंठेवारी कायद्यानुसार बांधकाम नियमन करण्यासाठी अर्जाच्या संख्येत वाढ होत असून, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) नव्याने एकूण ९ अर्ज दाखल झाले आहेत. आत्तापर्यंत जवळपास ४० अर्जांची प...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागात मानधनावर ११ महिन्यांसाठी माळी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यांची मुदत संपली आहे. निविदा प्रक्रियेस विलंब होत असल्याने त्यांना ६ महिने कालावधीसाठी नेमण्यास म...
महापालिकेच्या वतीने पिंपरी ते दापोडी या मार्गावरील मेट्रो मार्गिकेच्या खालील पिलरखाली विद्युत रोषणाईद्वारे सुशोभीकरण करण्यात येत होते. मात्र, तो निर्णय प्रशासनाकडून मागे घेण्यात आला आहे.
शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना इतिहास, भौगोलिक ठिकाणांची माहिती व्हावी यासाठी सहलीचे नियोजन केले जाते. मात्र, शासनाने सहलीसाठी जाचक अटी ठेवल्या आहेत. एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी शाळेच्...
स्वतःचे घर हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो, महापालिका घरकुल योजनेच्या माध्यमातून स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी कार्यरत असते. चिखली येथील घरांचा ताबा मिळणार असलेल्या लाभार्थ्यांन...
दिव्यांगांसाठी उभारण्यात येणाऱ्या दिव्यांग भवनाचा आणि साहित्य साधनांचा दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी वापर करावा असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर स...