देशातील कँटोन्मेंट बोर्ड स्थानिक महापालिकांमध्ये विलीन करण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे आणि खडकी कँटोन्मेंटचे पुणे महापालिकेत विलीनीकरण करण्यासाठी जोरदार बैठकांच...
महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात कार्यरत नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावे मानधनाची बोगस देयके काढण्यास लिपिकाला पूरक परिस्थिती निर्माण केल्याचा ठपका ठेवत दाेन ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारव...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक १२ आणि पेठ क्रमांक ३०-३२ येथे सर्वांसाठी परवडणारी घरे योजनेंतर्गत सदनिकांच्या लॉटरीचा शुभारंभ करण्यात आला होता. या लॉटरीला तब्बल दोन वेळा मुदतवाढ दि...
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पोलीस दवाखाना सुरू केला आहे. दवाखान्याचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. पोलीस हे २४ तास ऑनड्युटी राहतात. त्यांच्...
शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवून एकूणच पायाभूत सुविधांची पूर्तता करून राहणीमान सुधारण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा, व नागरिकांना या सेवांमुळे मिळणारे समाधान आणि महा...
परभणी येथील संविधान विटंबाची घटना निषेधार्थ असून पोलीस प्रशासनाने समाजामध्ये दुरी निर्माण करणाऱ्या माथेफिरू यांच्यावर कारवाई करावी आणि महाराष्ट्र राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व स्मारक संरक...
श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळा १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत चिंचवड येथे आयोजित केला आहे. या दरम्यान धार्मिक कार्यक्रम व उपशास्त्रीय व सुगम संगीत, तसेच व्याख्यान, आरोग्य व रक्तदान शिबिरांसह...
पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळावी, यासाठी स्वत: पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पुढाकार घेतला आहे. पोलीस आयुक्तालय हद्दीतील एमआयडीसीतील कंपन्या आणि आयटी कं...
पुणे पुस्तक महोत्सवाच्या पूर्वसंध्येला गिनेस विश्वविक्रम नोंदवण्यात आला आहे. या विश्वविक्रमासाठी पुस्तकांचा वापर करून सरस्वती चिन्ह साकारण्यात आले. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी विश्वविक्रम नो...
पुणे शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. ‘पुणे शहर, स्वच्छ शहर’ अशी ओळख असलेल्या शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना श्वास कोंडला जाऊ लागला असून श्वसनाचे विकार जडले आहेत...