उत्साह की बालमजुरी?
निवडणूक म्हटले की घोषणाबाजी आली, प्रचार आला, प्रचाराच्या फेऱ्याही आल्या. यात हिरीरीने सहभागी होणाऱ्या पालकांसोबत काही लहान मुलेही दिसतात. निवडणूक आयोगाने प्रचारासाठी लहान मुलांच्या सहभागाबाबत काही नियमावलीही केलेली असते. मात्र प्रचाराची धामधुमी अन् उत्साहात काही गोष्टी लक्षात येत नाहीत, त्याला कोण काय करणार?
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.