राष्ट्रीय कर्तव्याचा उत्सव!
कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. २६) मतदान पार पडले. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी सकाळपासून दोन्ही मतदारसंघांत रांगा लागल्या होत्या. यात नवमतदारांपासून शंभरीकडे वाटचाला करणार्या ज्येष्ठ मतदारांचा, तसेच दिव्यांगांचा उत्साह नजरेत भरणारा होता. सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मतदानासाठी मदत केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.