महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर शिदे-फडणवीस सरकार बचावले आहे. तसेच अपात्र आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपण्यात आला...
पिंपरी चिंचवड पोलिसांनी आयपीएलवर बेकायदेशीरपणे ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
पुणे टाइम्स मिरर, सीविक मिरर आणि पुणे शहर वाहतूक पोलिस विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या 'जरा देख के चलो' या उपक्रमात अनेक उत्साही पुणेकर मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासा...
सातारा रस्त्यावर एक कामगार सुरक्षेच्या कोणत्याही साधनांशिवाय होर्डिंग लावण्याचे काम करताना दिसून आला. पोटाची खळगी भरण्यासाठी अशा प्रकारे जिवावर उदार होणे हे कधी तरी जिवावरच बेतेल, हे त्याच्यासारख्या अ...
वाहन चालवण्याचे कौशल्य तपासण्यासाठी मोटर वाहन कायद्यानुसार तब्बल २४ निकषांची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, या सर्व निकषांना वाचण्यासाठी जितका वेळ लागेल त्यापेक्षाही कमी कालावधीत शिकाऊ उमेदवार पक्क्या...
भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलीसांनी छापा टाकून ४ लाख ६६ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या ख...
पुण्यातील चांदणी चौकात नव्याने आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
पुण्यातील वाघोली येथील उबाळेनगर परिसरात असलेल्या "शुभ सजावट" या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला भीषण आग लागली होती. या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मंडप मालकाला पोलीसांनी अटक केल...
पुण्यातील केशवनगर भागात १ मे रोजी ५० वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आला होता. गैरकृत्य करताना विचारपूस केली याचा राग धरून काही टोळक्यांनी कोयत्याने वार करत या व्यक्तीची हत्या केली होती. याप्रकरणी तीन आर...
विद्यार्थ्यांची संख्या कमी दाखवत आरटीई प्रवेश २५ टक्के न करता मनमानीपणे त्यापेक्षाही कमी RTE प्रवेश देण्याचे गैरप्रकार खाजगी शाळांकडून सुरू आहेत, या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्...